Widgets Magazine
Widgets Magazine

अहमदनगर : एक कोटींचा गांजा जप्त

शनिवार, 17 जून 2017 (11:53 IST)

ganja

अहमदनगरमध्ये पोलिसांनी  एक कोटींचा गांजा जप्त केला आहे. अहमदनगर-औरंगाबाद महामार्गावर पेट्रोलिंग करताना अहमदनगर पोलिसांनी ही कारवाई केली आहे. औरंगाबादकडून नगरच्या दिशेने ईनोव्हो आणि बोलेरो कार भरदाव वेगाने येत होती. त्यावेळी पोलीसांनी त्यांना थांबवण्याचा ईशारा केला. मात्र दोन्ही गाड्या न थांबताच शहरात आल्या. त्यावेळी पोलिसांनी पाठलाग करुन गाड्यांची तपासणी केली. यावेळी ईनोव्हो गाडीत एक पुरुष, तर बोलेरो गाडीत एक महिला आणि पुरूष गांजा घेऊन जात होते. गाडीत एक कोटींपेक्षा जास्त किंमतीचा गांजा सापडला आहे.  या प्रकरणी पाच जणांना अटक करण्यात आली असून पोलिसांनी गांजा ताब्यात घेतला आहे. Widgets Magazine
Widgets Magazine
यावर अधिक वाचा :  

Widgets Magazine

महाराष्ट्र न्यूज

news

Latur : दहशतवादविरोधी पथकाची कारवाई,STD सेंटरवर छापा

लातूरमध्ये एका अवैध STD सेंटरचं जाळं उद्ध्वस्त करुन, दोघांना अटक करण्यात आली आहे.या ...

news

सप्तश्रृंगीगड : देवीचे मंदीर १७ ते २१ जून दर्शनासाठी बंद

साडेतीन शक्तिपीठांपैकी अर्धपीठ असलेल्या वणी येथील श्री क्षेत्र सप्तश्रृंगीगडावर असलेले ...

news

काळ्यापैशांसाठी आणखीन एक पाऊल

स्वीत्झर्लंड सरकारने आर्थिक खात्यांवर जमा झालेल्या पैशांची माहिती भारताला देण्याच्या ...

news

बँकेत खाते उघडण्यासाठी आधारकार्ड बंधनकारक

नव्या निर्णयाअंतर्गत बँकेत खातं उघडण्यासाठी आता आधार कार्ड बंधनकारक आहे. याशिवाय 50 हजार ...

Widgets Magazine