testwebdunia1
testwebdunia0
testwebdunia2

खासगी सावकाराने पतीच्या कर्ज वसुलीसाठी त्याच्या पत्नीवर केला बलात्कार

rape
Last Modified शनिवार, 20 एप्रिल 2019 (16:51 IST)
कोल्हापूर येथे संतापजन प्रकार घडला आहे. पैशाच्या वसुलीसाठी सावकाराने इंजिनिअर असलेल्या नवविवाहितेवर बलात्कार केल्याचा धक्कादायक आरोप आहे. इतकंच नाही तर मारहाण करुन; सिगारेटचे चटके देऊन ब्लॅकमेलही केल्याचा आरोप आहे. धमकी देत सावकाराने या नवविवाहितेवर बलात्कार केल्याचं प्रकरण समोर येते आहे. पतीच्या व्यवसायासाठी घेतलेल्या ३० हजार रुपयांच्या व्याजापोटी अश्लिल व्हिडीओ क्लीप तयार करुन ती यूट्यूबर व्हायरल करण्याची धमकी देवून विवाहीतेवर सामुहीक अत्याचार करण्याचा प्रयत्न करणाऱ्या तिघा नराधमांवर शाहुपूरी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल झाला.

संशयित हरीश स्वामी (२२, दत्त मंदिर जवळ, रुईकर कॉलनी, कोल्हापूर), आशिष पाटील (२८, रा. सायबर चौक, राजारामपुरी), सदाम मुल्ला (२९, यादवनगर, कोल्हापूर), अशी त्यांची नावे आहेत. पोलीसांनी शनिवारी पहाटे तीनच्या सुमारास तिघांच्याही घरी धाड टाकून शोध घेण्याचा प्रयत्न केला असता ते पसार झाले आहेत. मोबाईल बंद असल्याने त्यांचे लोकेशन मिळून येत नाही. त्यामुळे कोल्हापूर मध्ये नागरिक संतापले आहेत. धक्कादायक म्हणजे नवविवाहित ही इंजिनिअर आहे.तक्रारदार महिलेचा वर्षभरापूर्वी प्रेमविवाह झाला होता. मूळचे पुण्याचे असलेले हे दाम्पत्य कोल्हापुरात राहण्यास आले होते. दारू पिऊन कर्जाची परतफेडीऐवजी शरीरसुखाची मागणी करत, सावकाराने महिलेवर दारु पिऊन बलात्कार केल्याचा आरोप आहे.


यावर अधिक वाचा :

Jio चा नवीन रेकॉर्ड, अडीच वर्षात ग्राहकांची संख्या 300 ...

national news
रिलायंस जिओने अडीच वर्षात 300 मिलियन ग्राहकांना जोडण्याचा आकडा पार केला आहे. रिलायंस ...

भारतीय निवडणुकीत बीबीसीचा नवीन पुढाकार, यूजर्सला मिळेल असा ...

national news
बीबीसी न्यूज भारतात 2019 च्या सामान्य निवडणुकीच्या आपल्या कव्हरेजमध्ये नावीन्य आणण्याचे ...

देवेंद्र फ़डणवीस महाराष्ट्राचंच नेतृत्व करतीलः नरेंद्र ...

national news
देवेंद्र फडणवीस चांगलं काम करत आहेत. महाराष्ट्रात उत्तम विकास होत आहे. भविष्यातही ...

पर्रिकर यांच्यासोबत निगडीत राफेल खरेदी प्रकरणावरुन शरद ...

national news
राज्यात मुख्यमंत्री देवेद्न फडणवीस भाजपची प्रचार यंत्रणा जोरदार पद्धतीने सांभाळत आहेत. ते ...

सुशीलकुमार शिंदेनी घेतली आंबेडकरांची भेट

national news
सोलापूर लोकसभा मतदारसंघात एकमेकांचे कट्टर प्रतिस्पर्धी असलेले काँग्रेस नेते सुशीलकुमार ...

Exit Poll: एक्झिट पोलचा अंदाज किती खरा, किती खोटा?

national news
अखेर लोकसभा निवडणुकांचं शेवटच्या टप्प्यातील मतदान संपलं असून वेगवेगळ्या संस्था आता एक्झिट ...

Exit Polls 2019 : अप्रत्यक्ष फायदा भाजपाला होईल असेही ...

national news
लोकसभेच्या 543 जागांसाठी 7 टप्प्यांमध्ये झालेले मतदान संपुष्टात आले आहे. त्यासोबतच एक्झिट ...

जिवंत पुरलेल्या बाळाला कुत्र्यानं काढलं शोधून

national news
कुत्रा हा मानवाचा सर्वांत जवळचा मित्र आहे असं म्हटलं जातं. त्याचा प्रत्यय हा वेळोवेळी ...

होमोफोबिया म्हणजे काय, तो बरा होणं खरंच शक्य आहे का?

national news
एखाद्याची लैंगिकता बदलण्याची कल्पना विज्ञानानं कधीच फेटाळून लावली आहे.

इंदिरा गांधींनी वाजपेयी, अडवाणींना खासदारकी दिली होती का? - ...

national news
भारतीय युवक काँग्रेसच्या युवा देश या ऑनलाईन मासिकाने नुकतंच एक ट्वीट केलं. माजी पंतप्रधान ...