Widgets Magazine
Widgets Magazine

बंदीने नाही तर जुन्या नोटांनी जिंकले: राज ठाकरे

राज्यात झालेल्या नगरपालिका निवडणुकीत भाजपा सर्वाधिक ठिकाणी नगराध्यक्ष पद जिंकले आहे.यावर मनसे प्रमुख राज ठाकरे यांनी सणकून टीका केली आहे. केंद्राने केलेली हा नोटाबंदीचा विजय नसून जुन्हा नोटांचा विजय आहे अशी प्रतिक्रिया राज ठाकरे यांनी दिली.
 
नोटाबंदीचा निर्णय जाहीर केल्यानंतर राज्यातील नगरपरिषदा आणि नगरपंचायत निवडणुकीवर परिणाम होतील अशी चर्चा होती. निवडणूक प्रचारदरम्यान कोट्यवधी रुपयेही जप्त करण्याच्या घटना घडल्यात. नोटाबंदी असल्यामुळे पैसे वाटपाच्या कार्यक्रमाला चांगलाच लगाम बसला. भाजप नगरपरिषदेच्या निवडणुकीत छाप पाडेल की नाही अशी चर्चा होती मात्र, भाजपने जोरदार मुसंडी मारली. त्यामुळे कोणाला बंदीचा तोटा आणि सत्ता धारी भाजपला फायदा झाला असेल असे मत राज यांनी मत व्यक्त केली.Widgets Magazine
Widgets Magazine
यावर अधिक वाचा :  

Widgets Magazine

महाराष्ट्र न्यूज

news

भाजपाचे सर्वाधिक ५२ नगराध्यक्ष तर शिवसेना तिसरया क्रमांकावर

नगराध्यक्ष हा थेट नागरिकांनी निवडला पाहिजे अशी भाजपाची मात्रा लागू पडली आणि नगरसेवक जरी ...

news

मनसे नाही तर एमआयएम पुढे

महाराष्ट्रात नगरपरिषद निवडणुका पार पडल्या आहेत. यामध्ये मराठी मुद्दा नेहमी घेत असलेल्या ...

news

मिनी विधानसभेचा अनपेक्षित निकाल

राज्यातील 147 नगरपालिका आणि 18 नगरपंचायत निवडणुकीमध्ये कोण बाजी मारणार हे अवघ्या काही ...

news

लहान कोंबड्याने घातले स्वेटर, पहा व्हिडिओ

दुनियेत असे अनेक लोकं आहे जे आपल्या पेट्सला प्रेम करतात. कुत्रा, मांजर, ससा, पोपट, कासव, ...

Widgets Magazine