testwebdunia1
testwebdunia0
testwebdunia2
Widgets Magazine
Widgets Magazine

मराठा समाज हितासाठी संभाजी ब्रिगेड आता राजकीय पक्ष

sambhaji brigade
मराठा समाजाच्या मागण्यांसाठी लढणाऱ्या ‘संभाजी ब्रिगेड’ संघटनेचं आता राजकीय पक्षात रुपांतर झालं आहे. मुंबईत ही घोषणा करण्यात आली आहे.राष्ट्रवादी कोंग्रेसच्या मतांवर आता मोठा परिअनम होणार असे चित्र निर्माण झाले आहे.
मनोज आखारे हे पक्षाचे संस्थापक अध्यक्ष आहेत. भगव्या ध्वजावर संभाजी ब्रिगेड असं लिहिलेला ध्वज हा पक्षाचा झेंडा असेल. यापुढे येणाऱ्या सर्व निवडणुकांमध्ये संभाजी ब्रिगेड सहभागी होणार असल्याचंही त्यांनी स्पष्ट केलं आहे. पश्चिम महराष्ट्रात मोठा पाठींबा आय संघटनेला आहे. तर मराठा वोट कार्ड समोर ठेवून हा पक्ष लढणार आहे.


यावर अधिक वाचा :