Widgets Magazine
Widgets Magazine

महाराष्ट्राचा संभाजी काश्मिर मध्ये शहीद

मंगळवार, 29 नोव्हेंबर 2016 (17:32 IST)

 

आपली देश सेवा बजावत असताना आणि देशाचा वीर पुत्र जवान शहीद झाला आहे. त्यामुळे महाराष्ट्रातील नांदेड येथे शोककळ पसरली आहे.
 
काश्मीरमध्ये दहशतावद्यांशी भारताने कडक भूमिका घेतली आहे. तर अनेक ठिकाणी चकमक सुरु आहेत. यामध्ये नांदेडचे वीरपुत्र शहीद झाले आहेत. संभाजी यशवंत कदम असं या जवानाचं नाव असून, ते 35 वर्षांचे होते.लोहा तालुक्यातील जानापुरी गावचे रहिवासी होते. सीमेवर घुसखोरी करणाऱ्या दहशतवाद्यांना भारतीय जवान टिपून मारत आहेत. मात्र भ्याड हल्ले करुन दहशतवादी प्रत्येकवेळी घुसखोरी करण्याचा प्रयत्न करत आहेत.याच दहशतवाद्यांना प्रत्युत्तर देताना संभाजी कदम धारातीर्थी पडले. संभाजी कदम यांच्या पश्चात आई- वडील, पत्नी आणि 3 वर्षांची एक मुलगी आहे.Widgets Magazine
Widgets Magazine
यावर अधिक वाचा :  

Widgets Magazine

महाराष्ट्र न्यूज

news

यशवंतराव चव्हाण यांचे कार्य प्रेरणादायी – अॅड. मयूर जाधव

यशवंतराव चव्हाण हे एक दूरदृष्टी असलेले नेते होते. त्यांनी खेड्यापाड्यातील सामान्य माणसाचा ...

news

जनधन खात्यांमध्ये 15-15 हजार रुपये ट्रांसफर करणार आहे सरकार!

नोटाबंदीमुळे त्रस्त झालेल्या सामान्य जनतेला सरकार लवकरच मोठा वित्तीय दिलासा देऊ शकते. ...

news

HC ची हिंदू मुलीला मुसलमान बॉयफ्रेंडसह लिव्ह इनची परवानगी

गुजरात हाय कोर्टाने 19 वर्षाच्या एका हिंदू मुलीला 20 वर्षाच्या तिच्या मुसलमान ...

news

मुंबईचा प्रतिष्ठेचा पिनकोड मिरा रोडला एक मालमत्ता गुंतवणूक केंद्र बनवणार

मिरा रोडचे वेगाने वाढणारे उपनगर हे सर्वाधिक आवडत्या मालमत्ता गुंतवणुकींपैकी एक ठिकाण झाले ...

Widgets Magazine