Widgets Magazine
Widgets Magazine

आता चोख उत्तर देण्याची वेळ आली आहे : संजय राऊत

मंगळवार, 11 जुलै 2017 (16:56 IST)

sanjay raut
अमरनाथ यात्रेवर झालेला हल्ला हा देशावरचा हल्ला आहे, दिल्लीत बसलेल्या सरकारवरील हल्ला आहे. त्यामुळे त्याबाबत केवळ निंदा करण्याची नव्हे तर चोख उत्तर देण्याची वेळ आली आहे, अशी भूमिका शिवसेना खासदार संजय राऊत यांनी मांडली.
 
सर्जिकल स्ट्राईक, नोटाबंदीने काहीच फरक पडला नाही. पाकिस्तान आणि दहशतवाद्यांचा बंदोबस्त करायला हवा, असे संजय राऊत यांनी यावेळी म्हटले. तसेच संजय राऊत यांनी 1996 सालच्या अमरनाथ यात्रेची आठवण सांगितली. 1996 साली अमरनाथ यात्रेवर संकट होते. त्यावेळी शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांनी अमरनाथ यात्रेकरुंच्या केसालाही धक्का लागला तर मुंबईच नव्हे, तर देशातून हज यात्रेसाठी एकही विमान जाऊ देणार नाही असे ठणकावले होते. त्यानंतर अमरनाथ यात्रा सुरळीत झाली होती. तशीच कडक भूमिका घेण्याची वेळ आली असल्याचेही त्यांनी यावेळी म्हटले.. केंद्रातील भाजप सरकारने याला चोख उत्तर द्यायला हवे. चर्चेपेक्षा हल्ल्याचा बदला घ्या. या देशातील 80 कोटी हिंदूंचा वाली कोण, असा सवाल संजय राऊत यांनी उपस्थित केला.Widgets Magazine
Widgets Magazine
यावर अधिक वाचा :  

Widgets Magazine

महाराष्ट्र न्यूज

news

नितेश राणे यांच्यासह 24 जणांची जामिनावर सुटका

कॉंग्रेसचे आमदार नितेश राणे यांच्यासह 24 जणांची जामिनावर सुटका करण्यात आली आहे. मत्स्य ...

news

फ्री बर्गर पडलं महाग, पोट फुटले

एखादी खाण्याची वस्तू फ्री जरी मिळत असली तरी पोट आपले आहे हे विसरून चालत नाही. अशात अनेकदा ...

news

देशात कॉण्डोमचा वापर घटला

नवी दिल्ली- देशात कॉण्डोम वापराचे प्रमाण मोठ्या वेगाने घटत असल्याची माहिती समोर आली आहे. ...

news

अमरनाथ दहशतवादी हल्ला : बस ड्रायव्हरच्या शब्दांमध्ये.... See Video

जम्मू-काश्मीरमधील अनंतनाग येथे अमरनाथ यात्रा करून परत असताना गुजरातच्या यात्रेकरूंच्या ...

Widgets Magazine