testwebdunia1
testwebdunia0
testwebdunia2
Widgets Magazine
Widgets Magazine

सेल्फी चा तिढा पालिकेने सोडवला तिन्ही पक्षाना परवानगी

selfie
Last Modified शुक्रवार, 3 मार्च 2017 (15:14 IST)

दादरमधील सेल्फी पाँईट वादावर अखेर मुंबई महापालिकेनेच चांगलाच

तोडगा काढला आहे. मनसे, भाजप आणि शिवसेना या तीनही राजकीय पक्षांना शिवाजी पार्कातच सेल्फी पॉईंटसाठी जागा देण्याचा निर्णय, मुंबई महापालिकेने घेतला आहे.प्रत्येकी 50 फुटांच्या अंतरावर तीनही पक्षांचे सेल्फी पॉईंट असतील. मनसेच्या संदीप देशपांडे यांनी पराभूत झाल्यावर दादर येथील सेल्फी ठिकाण काढून टाकले होते, त्यानंतर भाजपने येथे आम्ही सेल्फी स्टेशन उभारू असे सांगितले लगेच शिवसेनेन सुद्धा सेल्फीपाँईट उभारू असे सांगितले आणि वाद सुरु झाला आता, हा वाद मिटवायचा कसा हे मिटवण्यासाठी सर्वाना मनपाने परवानगी दिली आहे.यावर अधिक वाचा :