Widgets Magazine
Widgets Magazine

ज्येष्ठ पत्रकार तळवलकर यांचे निधन

Govind Talwalkar
ज्येष्ठ पत्रकार, लेखक आणि महाराष्ट्र टाईम्सचे माजी संपादक गोविंद तळवलकर यांच वृद्धापकाळानं निधन झालं. ते 91 वर्षांचे होते. सध्या ते अमेरिकेत राहत होते.
Widgets Magazine
गोविंद तळवलकर यांनी सुमारे 27 वर्ष महाराष्ट्र टाईम्सच्या संपादकपदाची जबाबदारी सांभाळली. याशिवाय त्यांनी लोकसत्ता, टाईम्स ऑफ इंडिया, इलुस्ट्रेटेड वीकली, द हिंदू, द डेक्कन हेराल्ड, रॅडिकल ह्यूमनिस्ट आणि फ्रंटलाईन अशा इंग्रजी वृत्तपत्र आणि साप्ताहिकांमधूनसुद्धा लेखन केले.

Widgets Magazine

यावर अधिक वाचा :