Widgets Magazine
Widgets Magazine

गोव्यात पूल कोसळून 50 जण नदीत बुडाले!

पणजी- दक्षिण गोव्यातील कुडचडे येथे नदीवरील जीर्ण झालेला पादचारी पूल कोसळ्याने जवळपास 50 जण नदीत कोसळून बुडाल्याची घटना घडली आहे. या सर्वांचा शोध घेण्याचे प्रयत्न सुरू आहेत.
गुरूवारी सायंकाळी साडेसहाच्या सुमारास ही दुर्घटना घडली. सावर्डे-तिस्क येथील नदीवरील हा पूल पोर्तुगेजांच्या काळातील असल्याची माहिती समोर आली आहे.


यावर अधिक वाचा :