testwebdunia1
testwebdunia0
testwebdunia2
Widgets Magazine
Widgets Magazine

अडचण टाळण्यासाठी साईभक्तांना मोफत जेवण

Last Modified बुधवार, 9 नोव्हेंबर 2016 (16:15 IST)
हजार, पाचशेच्या नोटा बंद झाल्याने भक्तांची अडचण टाळण्यासाठी मिळणार आहे. दर्शनरांगेत चहा, नाष्टा, लाडू, प्रसादाची मोफत व्यवस्था करण्यात आली आहे.
संस्थानकडून भक्तनिवासातही भक्तांची अडचण न करण्याच्या सूचना देण्यात आल्या आहेत. तर डोनेशन काऊंटरवर हजार, पाचशेच्या नोटा घेणे बंद करण्यात आले आहे.


यावर अधिक वाचा :