Widgets Magazine
Widgets Magazine

शिर्डीत ५००च्या नोटांचा महापूर

Last Modified शनिवार, 12 नोव्हेंबर 2016 (17:05 IST)
शिर्डीत साईबाबांच्या दानपेटीत हजार पाचशेच्या नोटांचं प्रमाण चांगलच वाढले आहे.मागील काही
Widgets Magazine
दिवसात दीड कोटी रुपयांपैकी सुमारे
1 कोटी 7 लाख रुपयांच्या नोटा हजार पाचशेच्या आहेत. एक हजार रुपयांच्या 5 हजार 500 तर पाचशे रुपयांच्या 11 हजार नोटा दान पेटीत मिळाल्या आहेत. त्यामुळे अनेक काळे पैसे धारक देवाच्या नावावर पैसे खपवत आहेत असे चित्र आहे.

संस्थानच्या वतीनं देणगी कक्षात जरी 1000 आणि 500च्या नोटा स्विकारणे बंद केले. मात्र
मंदिरातील दान पेट्यांमध्ये या जुन्या नोटा मोठ्या प्रमाणात टाकण्यात येत आहेत.
दरम्यान, त्यामुळे ३० डिसेंबरपर्यंत आणखी जुन्या नोटा दान पेटीत मिळू शकतात. असा अंदाज वर्तविण्यात येत आहे. तर अनेक ठिकाणी मंदिर प्रशासनाने मंदिर दान पेट्या बंद केल्या आहेत.

Widgets Magazine

यावर अधिक वाचा :