Widgets Magazine
Widgets Magazine

शिवसेनेचे आता गट स्थापन

शिवसेनेचे सर्व नवनिर्वाचित नगरसेवक आणि शिवसेनेला समर्थन दिले आहे. तर हे नवीन नगरसेवक अपक्ष नगरसेवक आज कोकण भवनावर जाऊन गट स्थापन करणार आहेत. महापौर निवडीच्या दिवशी दगाफटका टाळण्यासाठी शिवसेनेनं हे पाऊल उचललं आहे.महापौर निवडीवेळी दगाफटका टाळणे हे गट स्थापन करण्याचं मुख्य उद्दीष्ट आहे.

शिवसेनेने जो गट स्थापन केला, त्याचा उद्देश तोच आहे. या गटाची नोंद कोकण विभागीय आयुक्तांसमोर करावी लागते. या गटाचा व्हिप त्या गटाला लागू असतो. शिवसेनेने स्वत:चे 84 आणि अपक्ष 4 असे 88 जण एका गटाचे आहोत, असं या गटाद्वारे आयुक्तांना सांगितलं आहे. तर इकडे भाजपा कडून काय हालचाली करव्यात या साठी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस हे थेट दिल्ली येथे गेले आहेत.Widgets Magazine
Widgets Magazine
यावर अधिक वाचा :  

Widgets Magazine

महाराष्ट्र न्यूज

news

आमचाच महापौर होणार: पाटील

मुंबईत शिवसेना-भाजप युतीचाच महापौर होणार आहे अये मत महसूल मंत्री चंद्रकांतदादा पाटील ...

news

दोन पर्यटकांना चंद्रावर पाठवणार स्पेसएक्स

मियामी- स्पेसएक्सने म्हटले की दोन सामान्य नागरिकांनी पुढील वर्षी चंद्रावर जाण्यासाठी ...

news

विमानवाहू युद्धनौका आयएनएस विराट सेवानिवृत्त

सर्वात जुनी विमानवाहू युद्धनौका आयएनएस विराट आता सेवेतून निवृत्त होत आहे. तब्बल 29 ...

news

रेल्वे आता स्थानिक खानावळी जेवण बनणार

गेल्या अनेक दिवसांपासून प्रलंबित असलेल्या कॅटरिंग धोरणाची घोषणा रेल्वे मंत्रालयानं केली ...

Widgets Magazine