Widgets Magazine
Widgets Magazine

शिवसेनचे गट नेते म्हणून निवड पूर्ण

मुंबई महापालिकेत शिवसेनेचे गटनेते म्हणून यशवंत जाधव यांची निवड करण्यात आली आहे. शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरेंनी त्यांची निवड जाहीर केली. यशवंत जाधव तिसऱ्यांदा माझगावमधून नगरसेवक म्हणून निवडून आले आहेत. त्यांनी यंदा वॉर्ड क्रमांक 209 मधून विजयी झाले आहेत.

यशवंत जाधव हे गेल्या 38 वर्षापासून शिवसेनेत आहेत. जाधव हे 1997 साली पहिल्यांदा नगरसेवक झाले. त्यांनी मुंबई महापालिकेत 7वर्षे स्थायी समितीचे सदस्यपद, तसंच स्थापत्य समिती शहर, प्रभाग समिती अध्यक्षपद, बाजार आणि उद्यान समिती अध्यक्षपद भूषविले आहे.एका बाजूला शिवसेनेन गट निर्माण करायला आणि इतर गोष्टीसाठी सुरुवात केली आहे. तर भाजपा अजूनही आपली रणनीती आखत आहे.कदाचित महापूर शिवसेनेचा होणार हे नक्की झाले आसवे असे चित्र आहे.Widgets Magazine
Widgets Magazine
यावर अधिक वाचा :  

Widgets Magazine

महाराष्ट्र न्यूज

news

शिवसेनेचे आता गट स्थापन

शिवसेनेचे सर्व नवनिर्वाचित नगरसेवक आणि शिवसेनेला समर्थन दिले आहे. तर हे नवीन नगरसेवक ...

news

आमचाच महापौर होणार: पाटील

मुंबईत शिवसेना-भाजप युतीचाच महापौर होणार आहे अये मत महसूल मंत्री चंद्रकांतदादा पाटील ...

news

दोन पर्यटकांना चंद्रावर पाठवणार स्पेसएक्स

मियामी- स्पेसएक्सने म्हटले की दोन सामान्य नागरिकांनी पुढील वर्षी चंद्रावर जाण्यासाठी ...

news

विमानवाहू युद्धनौका आयएनएस विराट सेवानिवृत्त

सर्वात जुनी विमानवाहू युद्धनौका आयएनएस विराट आता सेवेतून निवृत्त होत आहे. तब्बल 29 ...

Widgets Magazine