Widgets Magazine

पुन्हा भारतातून समुद्रमार्गे हजयात्रा

मुंबई- समुद्रमार्गे हजयात्रा पुन्हा सुरू करण्याचा सरकार विचार करत आहे, असे केंद्रीय अल्पसंख्याक राज्यमंत्री मुख्तार अब्बास नक्की यांनी सांगितले.
मुंबईतील हज हाऊस येथे हज 2017 संदर्भात आयोजित प्रशिक्षण कार्यक्रमात बोलताना नक्वी म्हणाले, की हजयात्रेकरूंना जलमार्गाने सौदी अरेबियाच्या जेद्दा शहरात पाठवण्याची योजना आहे.


यावर अधिक वाचा :