Widgets Magazine
Widgets Magazine

साईनगर शिर्डी ते दादर विशेष साप्ताहिक गाडी सुरु

सोमवार, 31 जुलै 2017 (08:52 IST)

rail shirdi to dadar

साईभक्तांसाठी मध्य रेल्वेच्यावतीने रविवारपासून साईनगर शिर्डी ते दादर ही विशेष साप्ताहिक गाडी सुरु करण्यात येणार आहे. रेल्वे मंत्री सुरेश प्रभू दाखविणार या गाडीला हिरवा झेंडा दाखविणार आहेत. या गाडीचा शुभारंभ रेल्वे मंत्री सुरेश प्रभू आणि संरक्षण राज्यमंत्र्यांच्या उपस्थित करण्यात येणार आहे. 

गाडी क्रमांक २२१४७/ २२१४८  दादर  ते साई नगर शिर्डी शुक्रवारी दादरहून रात्री २१.४५ ला सुटून शनिवारी पहाटे ३.४५ वाजता शिर्डीला पोहोचणार शिर्डीहून दादरसाठी ही गाडी शनिवारी सकाळी ९.२० वाजता सुटून दुपारी ३.२० ला दादरला पोहोचणार आहे.Widgets Magazine
Widgets Magazine
यावर अधिक वाचा :  

Widgets Magazine

महाराष्ट्र न्यूज

news

बीफच्या निर्यातीमध्ये भारत जगात तिसऱ्या क्रमांकवर

बीफच्या निर्यातीत भारताचा जगात तिसरा क्रमांकवर आहे. पुढच्या दशकभरासाठी भारत बीफ निर्यातीत ...

news

संसदीय कारकीर्दीची ५० वर्षे पूर्ण झाल्याबद्दल शरद पवार यांचा नागरी सत्कार

ज्ञानेश्वर सहकारी साखर कारखान्याच्या वतीने आज अहमदनगर येथे राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या ...

news

९ ऑगस्ट मुंबई मोर्चा संदर्भात सर्व पक्षीय सकल मराठा समाजाची नाशिकबैमध्ये बैठक

नाशिक येथे मराठा क्रांती मोर्चा जो ९ ऑगस्ट रोजी होणार आहे त्याच्या तयारी साठी अंशिक येथे ...

कर्ज माफीमध्ये भूमिहीन शेतकऱ्यांच्या समावेश करा -किशोर तिवारी :सरकारला सादर केली पंचसुत्री

शेतकरी चळवळीचे कार्यकर्ते किशोर तिवारी यांच्या अध्यक्षतेखाली वसंतराव नाईक शेती ...

Widgets Magazine