testwebdunia1
testwebdunia0
testwebdunia2

अधिवेशनाच्या पार्श्वभूमीवर २८ फेब्रुवारीला मुंबईत हल्लाबोल

sunil tatkare
Last Updated: शनिवार, 24 फेब्रुवारी 2018 (17:07 IST)

हल्लाबोल आंदोलनाच्या तिसऱ्या टप्प्याची सांगता झाली, त्या पार्श्वभूमीवर मुंबईत पत्रकार परिषदेचे आयोजन करण्यात आले होते. अर्थसंकल्पीय अधिवेशनाच्या पार्श्वभूमीवर २८ फेब्रुवारीला राष्ट्रवादी काँग्रेस मुंबईत आझाद मैदान येथे हल्लाबोल आंदोलन करणार असल्याची माहिती प्रदेशाध्यक्ष
सुनील तटकरे

यांनी दिली. यावेळी पक्षाचे मुख्य प्रवक्ते
नवाब मलिक
उपस्थित होते.

आज काँग्रेससोबत झालेल्या बैठकीत आगामी काळात एकत्रितपणे
वाटचाल कशी करता येईल याबाबत चर्चा करण्यात आली. तसेच स्थानिक स्वराज्य संस्था, पदवीधर मतदार संघ निवडणुकांबाबतही रणनिती आखण्यासंबंधीत चर्चा झाली, अशी माहिती तटकरे यांनी दिली.

पश्चिम महाराष्ट्र आणि कोकण या दोन पट्ट्यात पुढील हल्लाबोल आंदोलन दौरे होणार आहेत. या आंदोलनाबाबत रणनीती तयार करण्यासाठी २६ फेब्रुवारीला ज्येष्ठ पदाधिकाऱ्यांच्या उपस्थितीत बैठक होणार आहे, असेही त्यांनी सांगितले. उत्तर महाराष्ट्रात हल्लाबोल आंदोलनाच्या तिसऱ्या टप्प्यात तरूण वर्गाचा उदंड प्रतिसाद मिळाला. सरकारविरोधी संतप्त प्रतिक्रिया जनतेने राष्ट्रवादी काँग्रेसच्या नेत्यांपुढे व्यक्त केल्या. त्यांना सरकार दरबारी न्याय मिळावा यासाठी आम्ही प्रयत्न करू. सरकारने मॅग्नेटिक महाराष्ट्रच्या माध्यमातून रोजगार निर्माण करणार असल्याचा आभास निर्माण केला. दोन वर्षांपूर्वी मेक इन इंडिया व मेक इन महाराष्ट्रच्या कार्यक्रमाचा गाजावाजा झाला. त्याद्वारे किती प्रकल्प राज्यात आले? त्यातून किती लोकांना रोजगार मिळाला? हे सरकारने स्पष्ट करावे, अशी मागणी त्यांनी केली.यावर अधिक वाचा :

विचित्र स्वप्ने रोखण्याचा उपाय सापडला

national news
शास्त्रज्ञांनी जनुकांची अशी एक जोडी शोधली असून तिच्या मदतीने रात्री झोपेत लोकांना पडणारी ...

भारतात समलैंगिकता आता गुन्हा नाही, सुप्रीम कोर्टाचा ...

national news
समलैंगिकता आता भारतात गुन्हा नाही, असा ऐतिहासिक निकाल सुप्रीम कोर्टाने दिला आहे. सुप्रीम ...

काय आहे #DeleAlliChallenge...शाहिद आणि रणबीर कपूरने ही केले ...

national news
सोशल मीडियावर ‘किकी चॅलेंज’ नंतर आता ‘डेले अली चॅलेंज’ ट्रेड होत आहे. या चॅलेंज मध्ये ...

SC/ST ऍक्ट : भारत बंदचा मध्यप्रदेशमध्ये प्रभाव, शाळा, ...

national news
भोपाळ- SC/ST ऍक्ट संशोधन विरुद्ध सवर्णांद्वारे भारत बंदचा मध्यप्रदेशात प्रभाव दिसून आला. ...

दोन नवीन जबरदस्त आणि स्वस्त स्मार्टफोन भारतात लॉंच

national news
एमआयचे दोन नवीन जबरदस्त आणि स्वस्त स्मार्टफोन भारतात लॉंच केले आहेत. Xiaomi RedMiचे हे ...

अन्ना हजारे यांचे मोदी, फडणवीस यांना पत्र

national news
केंद्र सरकारमध्ये लोकपाल व लोकायुक्ताची नियुक्ती करणार असून त्यांच्यात इच्छाशक्तीचा अभाव ...

केरळ नन बलात्कार प्रकरण, बिशपाची हकालपट्टी

national news
व्हॅटिकन सिटीने केरळ नन बलात्कारप्रकरणी बिशप फ्रँको मुलक्कल यांची हकालपट्टी केली आहे. ...

सेल्फीच्या नादात पैंनगंगेत बुडून दोघांचा मृत्यू तर एकाची ...

national news
विधार्भातील यवतमाळ झरी तालुक्यातील राजूर (गोटा) येथे मोहरम निमित्त आदीलाबाद येथील 5 युवक ...

खुद्द पंतप्रधान मोदींच्या गुजरातमध्येच बुलेट ट्रेनला विरोध

national news
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचा मुंबई –अहमदाबाद बुलेट ट्रेन हा महत्त्वाकांक्षी प्रकल्प ...

अनोखी लायब्ररी

national news
पुस्तके मनुष्याची सर्वात चांगला मित्र असतात, असे सांगितले जाते. ती तुम्हाला सगळ्या ...

सेल्फीच्या नादात पैंनगंगेत बुडून दोघांचा मृत्यू तर एकाची ...

national news
विधार्भातील यवतमाळ झरी तालुक्यातील राजूर (गोटा) येथे मोहरम निमित्त आदीलाबाद येथील 5 युवक ...

खुद्द पंतप्रधान मोदींच्या गुजरातमध्येच बुलेट ट्रेनला विरोध

national news
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचा मुंबई –अहमदाबाद बुलेट ट्रेन हा महत्त्वाकांक्षी प्रकल्प ...

अनोखी लायब्ररी

national news
पुस्तके मनुष्याची सर्वात चांगला मित्र असतात, असे सांगितले जाते. ती तुम्हाला सगळ्या ...

आयफोन युजर्स व्हॉट्स अॅप पुन्हा इन्स्टॉल करू शकणार नाही

national news
अनेक आयफोन युजर्स लवकरच एकदा डिलीट केलेलं व्हॉट्स अॅप पुन्हा इन्स्टॉलच करता येणार नाही. ...

अपोलोमधील सीसीटीव्ही फुटेज झाले डिलिट, केला खुलासा

national news
तामिळनाडूच्या माजी मुख्यमंत्री जयललिता यांच्या मृत्यू संदर्भात जी चौकशी करण्यात येत आहे. ...