testwebdunia1
testwebdunia0
testwebdunia2

हा तर ‘भ्रम’संकल्प : सुप्रिया सुळे

supriya sule
Last Modified गुरूवार, 1 फेब्रुवारी 2018 (15:40 IST)

राष्ट्रवादी काँग्रेसच्या खासदार सुप्रिया सुळे यांनी यंदाचा अर्थसंकल्प हा ‘भ्रम’संकल्प असल्याची टिका ट्विटवरून केली आहे.सामान्यांशी संबंधित अनेक गोष्टींना या अर्थसंकल्पात बगल देण्यात आल्याची टिका सुप्रिया सुळेंनी ट्विटवरून केली आहे. या अर्थसंकल्पात बड्यांच्या कर्जवसुलीसाठी कोणतीही तरतूद करण्यात आलेली नाही असे सुळे यांनी केलेल्या

ट्विटमध्ये म्हटले आहे.
सामान्यांसाठी महत्वाचा असणाऱ्या पेट्रोलच्या किंमती कमी करण्यासाठी, शेतीला कर्ज मिळण्यासाठी, बँकांचे चार्जेस कमी करण्यासाठीही काहीच तरतूद केली नसल्याचे सुळे यांनी म्हटले आहे. मोदी सरकारवर यावरुनच टिका करत त्यांनी पुढे सरकार मोठे मोठे आकडे दाखवते आणि पैसे वाटायची वेळ आली की कागदपत्रांमध्ये अडकवायचे असंच करत असल्याची टिका केली आहे.



यावर अधिक वाचा :

मनुष्यबाधा निर्मुलन समिती

national news
स्मशानात भयाण शांतता पसरली होती. अर्थात ती तर नेहमीच असते. पण यावेळी मात्र स्मशानातील ...

बापूंचा 'सेवाग्राम आश्रम'

national news
राष्ट्रपिता महात्मा गांधी यांचा गुजरात राज्यातील साबरमती आश्रम जगप्रसिद्ध आहे. त्याचबरोबर ...

गांधीवचने

national news
या जगातल्या सर्व महान धर्मांच्या मुलभूत सत्यावर माझा विश्वास आहे. ही सगळी देवाचीच देणगी ...

इम्रान यांनी शरीफ यांच्या म्हशीहून कमावले किमान 14 लाख

national news
पाकिस्तान सरकार यांनी माजी पंतप्रतधान नवाझ शरीफ यांच्या पाळीव आठ म्हशींचा लिलाव करून ...

लिंगायत समाजने केल्या २० मागण्या, मुख्यमंत्री यांच्या सोबत ...

national news
मराठा समाज आणि इतर समाजाने आपल्या मागण्या जोरदार पद्धतीने आणि आंदोलन करत सरकार समोर ...

तुमच्या 'चांदणी'ला भेट द्या खराखुरा चंद्र; लिलाव लवकरच

national news
अनेक प्रियकर हे आपल्या प्रेयसीला चंद्र तारे आणून देण्याबाबत बोलत असतात. अशांसाठी एक ...

वेबदुनिया #LocWorld38 सिऍटलचा भागीदार बनेल

national news
वेबदुनिया #LocWorld38 सिऍटलचा भागीदार बनेल. 17 ते 19 ऑक्टोबर, 2018 रोजी होणार्‍या या ...

#MeToo चा परिणाम, आता नो ऑब्जेक्शन पत्रक लिहून घेणार

national news
आता #MeToo चळवळीला मिळालेलं गंभीर वळण पाहता बलात्काराचं दृश्य असो किंवा मग छेडछाडीचं; ...

स्‍वयंघोषित बाबा रामपालसह १५ जणांना जन्मठेपेची शिक्षा

national news
हरियाणातील सतलोक आश्रमातील हत्‍याकांडप्रकरणी स्‍वयंघोषित बाबा रामपालसह १५ जणांना ...

आत्मा बोलवत आहे असे सांगत मुलाची आत्महत्या

national news
नागपूरमध्ये सौरभ नागपूरकर १९ वर्षीय इंजिनिअरिंगच्या विद्यार्थ्याने राहत्या घरात गळफास ...

#MeToo चा परिणाम, आता नो ऑब्जेक्शन पत्रक लिहून घेणार

national news
आता #MeToo चळवळीला मिळालेलं गंभीर वळण पाहता बलात्काराचं दृश्य असो किंवा मग छेडछाडीचं; ...

स्‍वयंघोषित बाबा रामपालसह १५ जणांना जन्मठेपेची शिक्षा

national news
हरियाणातील सतलोक आश्रमातील हत्‍याकांडप्रकरणी स्‍वयंघोषित बाबा रामपालसह १५ जणांना ...

आत्मा बोलवत आहे असे सांगत मुलाची आत्महत्या

national news
नागपूरमध्ये सौरभ नागपूरकर १९ वर्षीय इंजिनिअरिंगच्या विद्यार्थ्याने राहत्या घरात गळफास ...

100 रुपयांच्या नवीन नोटांचा लिलाव सुरू

national news
भारतीय रिझर्व्ह बँककडून ग्राहकांसाठी 100 रुपयांची नवीन नोट जारी करण्यात आली आहे. या 100 ...

तर काय चंद्रात दिसले होते शिरडीचे साईबाबा

national news
सरकारद्वारे सुरु असलेल्या प्रयत्नांनंतर देखील लोकं सोशल मीडियावर फर्जी पोस्ट पाठवणे ...