testwebdunia1
testwebdunia0
testwebdunia2
Widgets Magazine
Widgets Magazine

महानंदचे दूध व दुग्धजन्य पदार्थ विक्रीला परवानगी

Last Modified शनिवार, 20 जानेवारी 2018 (11:39 IST)
ठाणे व मुंबईमधील शिधावाटप दुकानदारांचे उत्पन्न वाढविण्यासाठी त्यांना या दुकानांमध्ये महानंदचे दूध व दुग्धजन्य पदार्थ विक्रीसाठी ठेवण्यास परवानगी देण्यात
आली आहे.
राज्यातील शिधावाटप दुकानांमधून सध्या गहू आणि तांदूळ विक्री केली जात होते. कमिशनमधून मिळणार्‍या उत्पन्नातून कर्मचार्‍यांचे पगार, दुकानांचे भाडे, वीजबिल देणे दिवसेंदिवस अशक्य होऊ लागल्यामुळे त्यांनी शासनाकडे मागणी केल्यानंतर चणाडाळ, भाजीपाला, रवा, शेंगदाणे इत्यादी खुल्या बाजारातील वस्तूंची विक्री करण्यास परवानगी देण्यात आली होती.

मुंबई व ठाण्यातील जनतेला या सर्व वस्तू आपल्या परिसरात सहजासहजी उपलब्ध होतात. त्यामुळे शासनाच्या या आदेशाचा या दोन प्रमुख शहरातील शिधावाटप दुकानदारांना विशेष लाभ होत नव्हता. या शहरातील दुकानदारांची मागणी तसेच महानंदा दुग्ध संस्थेलाही ग्राहक मिळावेत, या हेतूने मुंबई व ठाण्यातील शिधावाटप दुकानांमध्ये महानंदचे दूध व दुग्धजन्य पदार्थ विक्रीसाठी ठेवण्यास परवानगी देण्यात आली आहे.



यावर अधिक वाचा :

कोचीन शिपयार्डमध्ये भीषण स्फोट, ५ ठार, १५ गंभीर जखमी

national news
केरळमधील महत्वपूर्ण असलेल्या कोचीन शिपयार्डमध्ये भीषण स्फोट होऊन पाच ठार झाले असून 15 जण ...

धर्मा पाटील कुटुंबीयांना 54 लाखांचा मोबदला

national news
मंत्रालय विषप्राशन केल्यानंतर उपचारादरम्यान मृत्युमुखी पडलेले शेतकरी धर्मा पाटील यांच्या ...

चार वर्षांचा मुलगा पडला आर्केड मशीनमध्ये

national news
फ्लोरिडा- लहान मुले आपली आवडती खेळणी मिळवण्यासाठी काय करतील याचा भरवसा नाही. फ्लोरिडाच्या ...

भावनाप्रधान होऊ नका, राजकीय भेटीगाठी थांबवा : भुजबळ

national news
माजी उपमुख्यमंत्री छगन भुजबळ हे गेल्या २३ महिन्यांपासून कारागृहात आहेत. त्यांना मुंबई ...

शेतकरी कर्जमाफीच्या कामासाठी आजही बँका सुरु

national news
शासनाने छत्रपती शिवाजी महाराज शेतकरी सन्मान योजनेअंतर्गत मंजूर रक्कम पात्र शेतकऱ्यांच्या ...

इन्स्टाग्रामवर रेकॉर्ड आता यूजर्सला कळणार

national news
इन्स्टाग्रामवर रेकॉर्ड आता यूजर्सला कळू शकणार आहे. स्क्रीनशॉट घेणाऱ्याचे नावही ...

पॉवर बँकमुळे युवतीचा मृत्यू

national news
सध्या स्मार्टफोनचा वापर खूप वाढला आहे. त्यामुळे मोबाईल चार्जिंग करण्यासाठी चार्जरची गरज ...

लवकरच व्हॉट्स अॅप वरून ग्रूप व्हिडिओ कॉलिंग शक्य

national news
लवकरच व्हॉट्स अॅप ग्रूप व्हिडिओ कॉलिंग हे फिचर युजर्सच्या सुविधेसाठी लॉन्च करणारआहे. ...

मुलीच्या नावे खोटे फेसबुक अकाऊंट लुटले पाच लाखांना

national news
फेसबुकने जाहीर केले की जगात २० कोटी फेसबुक खाती ही खोटी आहेत. याचीच प्रचीती मुंबई येथे ...

महाराष्ट्रात देशातील पहिले डिजिटल क्राईम युनिट

national news
देशात प्रथमच लंडन मेट्रोपॉलिटन पोलिसच्या धर्तीवर महाराष्ट्रात देशातील पहिले डिजिटल ...