नाशिकमध्ये ९४ वे अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलन २६ ते २८ मार्चला होणार

marathi
Last Modified शनिवार, 23 जानेवारी 2021 (21:39 IST)
नाशिकमध्ये संपन्न होणाऱ्या ९४ व्या अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनाच्या तारखा ठरविण्यात आल्या असून २६, २७ व २८ मार्च रोजी संमेलन पार पडणार आहे. या तारखा व संमेलनाध्यक्षांच्या नावाची अधिकृत घोषणा उद्या अर्थात रविवारी
सायंकाळी होणार आहे.

साहित्य संमेलना संदर्भातील साहित्य महामंडळाच्या बैठकांचे सत्र शनिवारी शहरात सुरू झाले. महामंडळाचे अध्यक्ष कौतिकराव ठाले पाटील, उपाध्यक्ष कपूर वासनिक, कार्यवाह दादा गोरे, कोषाध्यक्ष डॉ. रामचंद्र काळुंखे, प्रदीप दाते, मिलिंद जोशी, उषा तांबे यांच्यासह आयोजक संस्था लोकहितवादी मंडळाचे विश्वस्त हेमंत टकले, मुकुंद कुलकर्णी व प्रा. डॉ. शंकर बर्‍हाडे यांच्यात बैठक झाली. बैठकीच्या पहिल्या सत्रात संमेलनाच्या तारखा निश्चित करण्यात आल्या. प्रारंभीपासूनच संमेलनासाठी मार्चच्या अखेरच्या आठवड्यातील तारखा चर्चेत होत्या. मात्र दि.२८ मार्च रोजी होळी येत असल्याने त्याबाबत पुन्हा विचारविनिमय झाला व अखेरीस याच तारखा निश्चित करण्यात आल्या.
या बैठकीत ग्रंथदिंडी, कविसंमेलन, संमेलनातील परिसंवाद, सांस्कृतिक कार्यक्रम या बाबींचा कच्चा आराखडाही निश्चित करण्यात आला. त्याला रविवारी होणार्‍या अध्यक्ष निवड व अन्य समित्यांच्या बैठकीत अंतिम स्वरूप देण्यात येणार आहे.


यावर अधिक वाचा :

मालदीवशी जुळेल हैदराबाद, 11 फेब्रुवारीपासून GoAir थेट ...

मालदीवशी जुळेल हैदराबाद, 11 फेब्रुवारीपासून GoAir थेट विमानसेवा सुरू करणार आहे
हैदराबादहून आता मालदीवला जाणे सोपे होईल. खरं तर, परवडणारी सेवा देणारी विमान कंपनीची गोएअर ...

केवळ एक शब्द आणि महिलेला दोन वर्षांच्या तुरुंगवासाची शिक्षा

केवळ एक शब्द आणि महिलेला दोन वर्षांच्या तुरुंगवासाची शिक्षा
प्रत्येक देशात वेगवेगळे कायदे असतात अशात संयुक्त अरब अमिरातील देखील काही कायदे अत्यंत कडक ...

नियम मोडणाऱ्या मुंबईकरानांकडून १३९ दिवसांत १७ लाख रुपयांची ...

नियम मोडणाऱ्या मुंबईकरानांकडून १३९ दिवसांत १७ लाख रुपयांची दंड वसुली
मुंबईत कोरोना विषाणुचे संकट कमी होत असले तरी मुंबईकर मात्र कोरोना गांभीर्याने घेत ...

कोरोनामुळे पहिल्यांदा काळाघोडा महोत्सव ऑनलाईन साजरा होणार

कोरोनामुळे पहिल्यांदा काळाघोडा महोत्सव ऑनलाईन साजरा होणार
आशिया खंडातील सर्वात मोठा आणि सर्वात प्रतिष्ठित कला महोत्सव म्हणून ओळखला जाणारा काळाघोडा ...

चला फिरायला जाऊया, राज्यात विविध २० पर्यटन महोत्सवांचे

चला फिरायला जाऊया, राज्यात विविध २० पर्यटन महोत्सवांचे आयोजन
पर्यटन संचालनालयामार्फत राज्यातील कोकण, पुणे, नाशिक, औरंगाबाद, अमरावती आणि नागपूर या सहा ...

मुंबई बत्तीगुल प्रकरणाच्या चौकशीत आढळल्या या 6 धक्कादायक ...

मुंबई बत्तीगुल प्रकरणाच्या चौकशीत आढळल्या या 6 धक्कादायक गोष्टी
मुंबईतील वीजपुरवठा खंडित होण्याच्या घटनेमागे घातपाताची शक्यता असू शकते,

मुंबईत बत्तीगुल होण्यामागे सायबर हल्ला? राज्य आणि केंद्र ...

मुंबईत बत्तीगुल होण्यामागे सायबर हल्ला? राज्य आणि केंद्र आमने-सामने
चीनने सायबर हल्ला केल्याने मुंबईत बत्तीगुल झाली होती का? हा मुद्दा ठाकरे सरकार आणि मोदी ...

राहुल गांधी: 'आणीबाणी लागू करण्याचा आजीचा निर्णय चुकीचा'

राहुल गांधी: 'आणीबाणी लागू करण्याचा आजीचा निर्णय चुकीचा'
आणीबाणी लागू करण्याचा तत्कालीन पंतप्रधान इंदिरा गांधी यांचा निर्णय चुकीचा होता असं राहुल ...

चीन सायबर हल्ला कसा करतं? आणि भारत तो कसा टाळू शकतो?

चीन सायबर हल्ला कसा करतं? आणि भारत तो कसा टाळू शकतो?
गेल्या वर्षी भारत आणि चीनच्या सैनिकांमध्ये गलवान प्रांतात संघर्ष झाला होता. यानंतर चारच ...

कर्नाटक सेक्स टेप प्रकरण : जलसंपदा मंत्री रमेश जारकीहोळी ...

कर्नाटक सेक्स टेप प्रकरण : जलसंपदा मंत्री रमेश जारकीहोळी यांचा 'तो' व्हीडिओ खोटा की खरा?
सेक्स टेप प्रकरण समोर आल्यानंतर कर्नाटकचे जलसंपदा मंत्री रमेश जारकीहोळी यांनी आपल्या ...