Widgets Magazine
Widgets Magazine

शरद पवारांकडून फडणवीस सरकारचे कौतुक

सोमवार, 12 जून 2017 (12:19 IST)

शेतकऱ्यांची एकजूट ही समाधानकारक बाब आहे. सुकाणू समिती सगळे मतभेद दूर करून एकत्र आली आणि शेतकऱ्यांच्या पदरात सकारात्मक मिळालं. सरकारनेही सरसकट कर्जमाफीचा निर्णय घेतला, असं म्हणत राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांनी सरकार आणि सुकाणू समितीचं अभिनंदन केलं. औरंगाबादमधील पत्रकार परिषदेत ते बोलत होते. दोन प्रकारचे कर्ज असतात. एक अल्प मुदतीचं कर्ज असतं आणि दुसरं दीर्घ मुदतीचं कर्ज असंत. मात्र सरकारने सरसकट कर्जमाफी केली आहे. त्यामुळे सर्वांचंच कर्ज माफ होईल, म्हणून सरकार अभिनंदनाला पात्र आहे. फक्त आता या निर्णयाची अंमलबजावणी लवकरात लवकर करावी, असंही शरद पवार म्हणाले.Widgets Magazine
Widgets Magazine
यावर अधिक वाचा :  

Widgets Magazine

महाराष्ट्र न्यूज

news

'नीट' चा निकाल जाहीर करा

वैद्यकीय प्रवेशासाठी घेण्यात आलेल्या नीट प्रवेश परीक्षेचा निकाल जाहीर करण्याचे आदेश ...

news

कोंबडी वाजवते पियानो

अमेरिकेतील रिआलिटी टॅलेंट शोमध्ये एका कोंबडीने पियानो वाजवून सर्वांना चकित केले. तसेही ...

news

200 रुपयांच्या अंगठीला लागली कोटींची बोली

लंडनमध्ये राहणार्‍या एका महिलेने जसेच एका सेलमध्ये 37 वर्षांपूर्वी एक अंगठी खरेदी केली ...

news

शेतकरी आंदोलनाला यश; सरसकट कर्जमाफीला सरकार तत्वत मान्य

सुरुवातीला नगर जिल्ह्यातील पुणतांबा येथून सुरु झालेल्या आणि नंतर नाशिकमध्ये केंद्र ...

Widgets Magazine