testwebdunia1
testwebdunia0
testwebdunia2

तयार रहा हे आहे ११ वी चे प्रवेश वेळापत्रक

Last Modified मंगळवार, 12 जून 2018 (09:00 IST)
दहावी पास झालेल्या विद्यार्थी वर्गाला वेध लागतात ते पुढील शिक्षणाचे. तेच वेळापत्रक शिक्षक विभागाने अजाहीर केले असून १३ जून पासून ऑनलाईन प्रवेश सुरु केले आहे. 13 ते 25 जून दरम्यान कला, वाणिज्य आणि विज्ञान शाखांचे ऑनलाईन अर्ज विद्यार्थी वर्गाला भरावे लागणार
आहेत. यामध्ये किमान चार फेऱ्या होतील आणि प्रथम यादी जाहीर होतील अर्थात ती मेरीट लिस्ट असेल. सुरवातीला 13 ते 18 जून - द्विलक्षी (बायफोकल) विषयांचे ऑप्शन/पसंती क्रमांक भरणे (कला, वाणिज्य, विज्ञान, एमसीव्हीसी शाखांचे) अर्ज भरणे सुरु होणार आहे. तर 13 ते 25 जून - इतर सर्व शाखांचे (कला, वाणिज्य, विज्ञान) अर्ज भरणे सुरु होणार आहे. या प्रक्रियेतील
21 जून - सकाळी 11 वाजता - बायफोकल/द्विलक्षी विषयांची पहिली गुणवत्ता यादी जाहीर होणार आहे. तर 28 जून - सकाळी 11 वाजता -बायफोकल/द्विलक्षी दुसरी गुणवत्ता यादी जाहीर होणार आहे.
पुन्हा सर्व हरकती दूर करत 5 जुलै - सकळी 11 वाजता - पहिली गुणवता यादी जाहीर होणार आहे. रिक्त जागांचा तपशील आणि पहिली फेरीची कट ऑफ प्रसिद्ध करणे
हे होताच 13 जुलै - दुपारी 4 वाजता- दुसरी नियमित गुणवता यादी जाहीर करण्यात येणार आहे. ही
प्रक्रिया अशीच पुढे सुरु ठेवत 23 जुलै 11 वाजता - तिसरी नियमित गुणवत्ता यादी जाहीर केली जाईल. तर सर्व सुरळीत पार पडले तर 29 जुलै - सकळी 11 वाजता - चौथी गुणवत्ता यादी जाहीर केली जाणार आहे.


यावर अधिक वाचा :

PUBG गेम आपल्याला पोहोचवू शकतो हॉस्पिटलमध्ये

national news
व्हिडिओ गेम PUBG बद्दल आपल्याला माहिती असेलच परंतु आपल्याला कदाचित याच्या वाईट ...

प्रजास्ताक दिनाचा इतिहास

national news
भारताला ब्रिटीश राजवटीपासून १५ ऑगस्ट १९४७ ला स्वातंत्र्य मिळाले. यामागे भारताचा ...

सर्वोच्च न्यायालयाकडून शिवस्मारकाचे काम थांबविण्याचे आदेश

national news
शिवस्मारकाचे काम थांबविण्याचे तोंडी आदेश सर्वोच्च न्यायालयाने दिल्यानंतर सार्वजनिक ...

डाउनलोड स्पीडमध्ये रिलायंस जिओ अव्वल

national news
गेल्या वर्षभरात 4जी डाउनलोड स्पीडच्या बाबतीत जिओने अव्वल क्रमांक गाठलाय. 2018 मध्ये जिओ ...

मायक्रोसॉफ्ट Windows 7 चा सपोर्ट बंद करणार

national news
प्रसिद्ध कंपनी मायक्रोसॉफ्टने Windows 7 चा सपोर्ट बंद करण्याची तयारी केली आहे. विंडोज ७ ...

फेसबुक व्हिडिओ डाउनलोड करण्याचा सर्वात सोपी पद्धत

national news
आपल्यातून बरेच लोक फेसबुक वापरत असतील. कधीकधी अस होत की फेसबुक टाइमलाइन पाहतं असताना असा ...

तिची सरकारी नोकरीसाठी अजब फसवणूक, मूर्खपणाचा कळस

national news
पुणे येथे एका महिलेची फार विचित्र फसवणूक झाली आहे. विशेष म्हणजे ही महिला सरकारी ...

काँग्रेसचा इंदू मिलच्या जागेवर डोळा होता त्यामुळे ते कधीच ...

national news
भाजपाने अनुसूचित जातीसाठी मोठे काम केले असून काँग्रेसने फक्त त्यांचा ‘व्होटबँक’ म्हणून ...

देशातील प्रत्येक शाळेत आता रोज एक तास खेळासाठी - जावडेकर ...

national news
देशातील क्रीडा क्षेत्रातील युवकांना संधी मिळावी, यासाठी प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांनी ...

'पहिल्या कॅबिनेटमध्ये देतो' हा रोग मोदींसह फडणवीसांना ...

national news
राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या निर्धार परिवर्तन संपर्क यात्रेच्या तिसऱ्या टप्प्याची ...