Widgets Magazine
Widgets Magazine

मराठा मोर्चा : परतीच्या वाटेवर अपघात ५ ठार

गुरूवार, 10 ऑगस्ट 2017 (13:16 IST)

accident marathi aarakshan

मुंबईत मराठा मोर्चा जोरात झाला.त्याचा परिणामही लगेच दिसला मात्र यात परतीच्या वाटेवर असेलेल्या ५ जणांना आपला जीव गमवावा लागला आहे. वडाळ्यात  ट्रकने दिलेल्या धडकेत चेंबूरमधल्या दोघांचा मृत्यू झाला आहे. तर येवला-औरंगाबाद मार्गावर झालेल्या तिहेरी अपघात झाला. यामध्ये  तिघांचा मृत्यू झाला आहे. तर इतर  चोघे  गंभीर जखमी झाले आहेत.

अपघातात सापडलेले  सातही जण मुंबईतला मराठा मूकमोर्चावरून घरी परतत होते. यावेळी ट्रक आणि 2 कारमध्ये सकाळी 7 च्या सुमारास अपघात झाला.Widgets Magazine
Widgets Magazine
यावर अधिक वाचा :  

Widgets Magazine

महाराष्ट्र न्यूज

news

मराठा मोर्चेच्या वेळेस मुंबईत काय घडत होते?

ऑगस्ट क्रांती दिनाच्या पाश्वभूमीवर मराठा समाजाला आरक्षण, कोपर्डी बलात्कार प्रकरणातील ...

news

जागतिक दर्जाचे श्‍वानपथक मोदींची सुरक्षा करणार

देशाच्या पंतप्रधानांना कोणत्या प्रकारची सुरक्षा पुरवली जाते हे आपल्याला नव्याने सांगायला ...

news

मोदींच्या निमंत्रणावर इवांका ट्रम्प भारतात येणार

अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनल्ड ट्रम्प यांची मुलगी आणि सल्लागार इवांका ट्रंम्प ...

news

उद्योगमंत्री सुभाष देसाई यांच्याकडून २० हजार कोटींचा भ्रष्टाचार

एमआयडीसीची १२ हजार हेक्टर जमीन भूसंपादनातून वगळून उद्योगमंत्री सुभाष देसाई यांच्याकडून २० ...

Widgets Magazine