testwebdunia1
testwebdunia0
testwebdunia2

चमत्कार नाही तर तंत्रज्ञान, मुंबई - पुणे फक्त ३० मिनिटात

Virgin Hyperloop One
राज्य सरकारने मुंबई-पुणे प्रवास सर्वात कमी वेळेत पूर्ण करण्यासाठी एक मोठा महत्त्वकांक्षी प्रकल्प हाती घेतला असून, हा या वर्षीच्या २०१९च्या
अखेरपर्यंत सुरु होणार आहे. हे मोठे आणि महत्वाचे
काम करणाऱ्या व्हर्जिन हायपरलूप वन (Virgin Hyperloop One) अमेरिकन कंपनीचे भारताचे व्यवस्थापकीय संचालक धालिवाल कन्स्ट्रक्शन वीकला याविषयी माहिती दिली आहे. त्यामुळे हा चमत्कारच ठरणार आहे.

मुंबई ते पुणे हायपरलूप मार्गाचे काम पूर्ण झाल्यानंतर साडेतीन तासांचा मुंबई-पुणे प्रवास फक्त आणि फक्त
25 मिनिटात पूर्ण
करता येणार आहे. अर्थात मुंबईवरुन पुण्याला किंवा पुण्यावरुन मुंबईला जाणाऱ्या प्रत्येक प्रवाशाचे तब्बल 3 तास पूर्ण वाचणार आहेत.
पुणे व मुंबईमधील अंतर हे जवळपास 150 किलोमीटर असून,
या प्रस्तावित प्रकल्पाचा फायदा जवळपास 2 कोटी 60 लाख नागरिकांना होईल, असाही अंदाज वर्तवला जात आहे.सोबतच मुंबई-पुणे हायपरलूप मार्गामुळे पुणे आणि नवी मुंबईचे आंतरराष्ट्रीय विमानतळही जोडले जाणार असून, पहिल्या टप्प्यात केवळ 11.8 किलोमीटरचा ‘डेमॉन्स्ट्रेशन ट्रॅक’ उभारला जाणार आहे. त्यामुळे आता स्वप्नवत वाटणारे आता प्रत्यक्षात तंत्रज्ञानाच्या सहाय्याने ठरणार असून त्यामुळे राज्य एका वेगळ्या प्रगतीच्या वाटेवर जाणार आहे. मुख्यमंत्री देवेद्र फडणवीस यांचा हा महत्त्वाकांक्षी प्रकल्प असून ते स्वतः यामध्ये लक्ष देत आहेत.


यावर अधिक वाचा :

ICC चे हे 7 नियम वर्ल्डकप स्पर्धेत पहिल्यांदाच लागू होतील

national news
क्रिकेट वर्ल्ड कपचा 12वा संस्करण ग्लंड-वेल्समध्ये 30 मे पासून सुरू होईल. यावेळी फक्त 10 ...

ज्या गुरुजीने लग्न लावून दिले, त्यासोबत 15 दिवसाने पळाली ...

national news
ऐकायला फिल्मी आणि विचित्र वाटेल पण ज्या गुरुजीने लग्न लावून दिले, नवरी त्यासोबत पळून ...

Whatsapp वर येणार आहे हा खास फीचर, करेल वेळेची बचत

national news
सोशल मीडिया वापरकर्त्यांसाठी एक चांगली बातमी आहे. व्हाट्सएप एक नवीन फीचर आणत आहे ज्याच्या ...

लठ्ठ असल्यामुळे सासरच्यांकडून छळ, विवाहितेची आत्महत्या

national news
ती शरीराने जरा जाड होती पण जाड असणे गुन्हा तर नाही. पण सतत कोणाला याची जाणीव करुन देणे ...

ड्यूल स्क्रीन लॅपटॉप, जाणून घ्या फिचर्स

national news
कॉम्पुटेक्ट 2019 कॉन्फरन्समध्ये Asus ने ड्यूल स्क्रीन असणारा लॅपटॉप लाँच केला आहे. ...

बजेटशी निगडित हे 10 रोचक तथ्य जे तुम्हाला माहीत आहे का

national news
बजेटशी निगडित काही महत्त्वाचे रोचक तथ्य ...

... आता 10 लाख रुपयांपेक्षा जास्त कॅश काढाल तर द्यावा लागेल ...

national news
जर तुम्ही 1 वर्षात 10 लाखापेक्षा जास्त कॅश काढाल तर यावर तुम्हाला टॅक्स द्यावा लागणार ...

Budget 2019: CNG गाड्यांवर कमी होऊ शकतो GST

national news
भारतात ऑटो सेक्टरची सर्वात मोठी कंपनी मारुतीला या बजेटमध्ये सरकारकडून अपेक्षा आहे की ...

नोकरी करणार्‍यांना मिळू शकतो मोठा दिलासा, इन्कम टॅक्समध्ये ...

national news
Budget 2019: केंद्राची मोदी सरकार 5 जुलै रोजी आपल्या दुसर्‍या कार्यकाळाचे पहिले बजेट सादर ...

पेटीएम, गुगल पे, भीम अॅप वरून फसवणूक, सावध राहा

national news
क्रेडिट आणि डेबिट कार्ड नंबर आणि कार्ड वेरिफेकेशन वॅल्यू (सीव्हीव्ही) आणि वन टाइम पासवर्ड ...