शुक्रवार, 29 मार्च 2024
  1. वृत्त-जगत
  2. मराठी बातम्या
  3. महाराष्ट्र माझा
Written By
Last Modified: मुंबई , शुक्रवार, 27 मार्च 2015 (11:36 IST)

अनुष्का भाभी के ढिले पड़ गए तेवर...

भारतीय क्रिकेट संघाने ऑस्ट्रेलियाकडून पराभव पत्करल्यानंतर संतापलेल्या नेटिझन्सनी आपला संतात सोशल मीडियावरुन व्यक्त केला. फेसबुक, व्हाटस्अ‍ॅपवर मेसेज सुरु झाले. विराट कोहली आणि अनुष्का शर्मावर तर टीकेची झोड उठली. बाईसाठी पेशवाई गेली, कोहली क्या चिज है, अनुष्का भाभी के ढिले पड़ गए तेवर... ना संया चले, ना देवर... इतकेच नव्हे तर अनुष्का शर्माला ‘राष्ट्रीय-पनवती’म्हणून घोषित करण्याची मागणीही करण्यात आली.