मंगळवार, 23 एप्रिल 2024
  1. मराठी बातम्या
  2. महाराष्ट्र न्यूज
  3. महाराष्ट्र माझा
Written By
Last Modified: नांदेड , मंगळवार, 30 ऑगस्ट 2016 (16:59 IST)

थ्रेसिंग मशीनमध्ये फसल्याने शिवसेना नेतेचा मृत्यू

महाराष्ट्राच्या नांदेड जिल्ह्यात मुखद तालुक्यात धानाज गांवात एका शिवसेना नेत्याची थ्रेसिंग मशीनमध्ये अडकल्याने मृत्यू झाला.  
 
पोलिसांनी दिलेल्या वृत्तानुसार मुखंडचे शिव सेना प्रमुख नागानाथ्राओ दत्ता बोडके अपह्रान 11 वाजता एका थ्रेसिंग मशीनमध्ये उडीद आणि मुगाच्या डाळीची छाटणी करत होते, त्या दरम्यान संतुलन बिघडल्याने ते थ्रेसिंग मशीनमध्ये अडकून गेले आणि जागीच त्यांचा मृत्यू झाला.  
 
पोलिस टीम डॉक्टरसोबत घटनास्थळावर पोहोचली, जेथे डॉक्टरांनी त्यांना मृत घोषित केले.