शनिवार, 20 एप्रिल 2024
  1. मराठी बातम्या
  2. महाराष्ट्र न्यूज
  3. महाराष्ट्र माझा
Written By

दहीहंडीला मुंबईकरांना शासकीय सुटी

मुंबई- दहीहंडीच्या सणानिमित्त 25 तारखेला राज्य शासनाने मुंबई शहर, उपनगर या जिल्हांसाठी स्थानिक सुटी जाहीर केली आहे. दहीहंडीच्या सणात मुंबईकरांचा असणारा उत्साह ‍आणि सक्रिय सहभाग लक्षात घेऊन सरकाराने हे पाऊल उचलले आहे.

यादरम्यान मुबंई शहर, आणि मुंबई उपनर या जिल्हांतील शासकीय, निमशासकीय कार्यलयांना सुटी लागू होणार आहे. मात्र, दुसरीकडे न्यायालयाने घातलेल्या निर्बधांमुळे दहीहंडीच्या सणावर अद्यापही अनिश्चिततेचे सावट आहे.