शनिवार, 20 एप्रिल 2024
  1. मराठी बातम्या
  2. महाराष्ट्र न्यूज
  3. महाराष्ट्र माझा
Written By
Last Updated :पणजी , सोमवार, 27 जून 2016 (10:22 IST)

पणजीचे महापौर बुडता बुडता वाचले

खाडीसफाईच्या मशिनवरुन पाहणी करताना मशिन उलटल्याने पणजीचे महापौर पाण्यात पडले. सुदैवाने या घटनेतून सर्वजण सुखरुप बचावले आहेत.

सांत इनेज या नाल्यात पणजीचे महापौर सुरेंद्र फु्र्ताडो पाहणी करत होते. त्यावेळी ही घटना घडली. ‘इनगोवा’ वृत्तवाहिनीचा पत्रकारही यावेळी बुडताना वाचल्याचं त्यांनी म्हटलं आहे. मशिनवर 6 जण होते. मशिन उलटल्यामुळे सर्वजण पाण्यात पडले.