शुक्रवार, 19 एप्रिल 2024
  1. मराठी बातम्या
  2. महाराष्ट्र न्यूज
  3. महाराष्ट्र माझा
Written By
Last Modified: गुरूवार, 21 जानेवारी 2016 (10:36 IST)

पतीने फेडलं नाही कर्ज, पंचानी पत्नीकडे केली सेक्सची मागणी

महाराष्ट्राच्या परभणी जिल्ह्यात एक जातपंचायतीच्या आठ पंचानी एक स्त्रीकडे यौन सुखाची मागणी केली.
 
या दंपतीची ओळख दीपक भोरे आणि त्याच्या पत्नीच्या रूपात केली गेली असून हे गोंधली समुदायाचे आहेत. दीपकने सहा लाखाचे कर्ज घेतले होते आणि नंतर हे फेडायला नकार दिले. दीपकच्या अश्या वागण्यामुळे नाराज जातीय पंचायतच्या पंचानी त्याच्या पत्नीकडे सेक्सची मागणी केली.
 
महाराष्ट्र अंधश्रद्धा निर्मूलन समितीच्या हस्तक्षेपामुळे दंपतीवरील सामाजिक बहिष्कार हटवण्यात आला असून पंचायत भंग करण्यात आली.