शनिवार, 20 एप्रिल 2024
  1. मराठी बातम्या
  2. महाराष्ट्र न्यूज
  3. महाराष्ट्र माझा
Written By
Last Modified: सोमवार, 25 जानेवारी 2016 (11:38 IST)

प्रजासत्ताक दिनानिमित एस्सेल वर्ल्डतर्फे 40 % सूट

भारतातील पहिली आधुनिक मनोरंजन नगरी असलेल्या एस्सेल वर्ल्ड मध्ये प्रजासत्ताक दिनानिमित  40 % सूट देण्यात येत आहे . लोकांच्या मनोरंजनसाठी एस्सेल वर्ल्ड ही योजना आणली आहे . या योजनेचा लाभ घेण्यासाठी टिकट 25 जानेवारी संध्याकाळी 6 वाजे पर्यन्त उपलब्ध आहे. एका व्यक्तिला 5 टिकट उपलब्ध आहेत तरी एस्सेल वर्ड मधे मजा करण्या साठी तत्काल संपर्क करावा. ऑनलाईन बुकिंगसाठी  http://www.esselworld.in/offers.html#republicDayOffer वर संपर्क साधा.