शुक्रवार, 19 एप्रिल 2024
  1. वृत्त-जगत
  2. »
  3. मराठी बातम्या
  4. »
  5. महाराष्ट्र माझा
Written By wd|
Last Modified: पुणे , सोमवार, 2 जून 2014 (13:20 IST)

बारावीचा निकाल जाहीर

बारावीच्या परीक्षेचे निकाल आज (सोमवार) जाहीर झाले. राज्यामध्ये कोकण विभागाने परीक्षेत बाजी मारली असून या विभागाचा निकाल सर्वाधिक 94.85 टक्के लागला आहे. राज्याचा एकूण निकालही 90.03 इतका लागला आहे. 
 
विभागीय मंडळनिहाय आकडेवारी: 
विभागीय मंडळ टक्केवारी 
पुणे 90.73 
लातूर 90.60 
नागपूर 89.07 
औरंगाबाद 90.98 
मुंबई 88.30 
कोल्हापूर 91.54 
अमरावती 91.85 
नाशिक 88.71 
कोकण 94.85
 
निकालाचे अधिकृत संकेतस्थळ 
- www.mahresult.nic.in 
- www.maharashtraeducation.com 
- www.hscresult.mkcl.org 
- www.rediff.com/exams