शनिवार, 20 एप्रिल 2024
  1. मराठी बातम्या
  2. महाराष्ट्र न्यूज
  3. महाराष्ट्र माझा
Written By
Last Updated : शुक्रवार, 30 सप्टेंबर 2016 (21:00 IST)

बेवदुनियाचे संपादक जयदीप कर्णिक यांचे मराठा क्रांतीवर स्पष्ट विचार (व्हिडिओ)

मराठा आरक्षण, कोपर्डी घटनेचा निषेध आणि अ‍ॅट्रॉसिटी कायद्यात दुरुस्ती करावी या मागण्यांसाठी मराठा क्रांती मोर्चातर्फे महाराष्ट्र राज्यातील विविध जिल्ह्यांमध्ये मराठा समाजाचे मोर्चे निघत आहेत.

या मोर्चाच्यांना यशस्वी करण्यासाठी मराठा बांधव, नेते, कार्यकर्ते, पक्षीय मतभेद बाजूला ठेवून झटत आहे. याबद्दल जाणून घ्या वेबदुनियाचे संपादक जयदीप कर्णिक यांचे मत.