गुरूवार, 25 एप्रिल 2024
  1. मराठी बातम्या
  2. महाराष्ट्र न्यूज
  3. महाराष्ट्र माझा
Written By

मदत करणारे शिवसैनिक दिसत नाही का: उद्धव ठाकरे

मुंबईत- वडापावसाठी शिवसैनिकांनी दुकानदाराला मारहाण केल्याची घटना घडली असली तरी शिवसेना प्रमुख उद्धव ठाकरे यांनी मात्र मीडियावरच नाराजी व्यक्त केली. उद्धव ठाकरेंने आरोप केला आहे की ठाण्यात पोलिसाला मारहाण प्रकरणी मीडियाने शिवसैनिक शोधून काढला. मारहाण करणारे शिवसैनिक दिसता पण, मदत करणारे शिवसैनिक दिसत नाही अशी खंत त्यांनी व्यक्त केली.
 
शिवसैनिकांनी मारहाण केल्याची ही पहिलीच घटना नाही. परंतु, उद्धव ठाकरे यांनी मीडियावर नाराजी व्यक्त केलीये. मारहाण करणार शिवसैनिक दिसतो मात्र तुम्हा मीडियाला रमेश वळुज दिसला नाही. ज्याने 3 मुलींचे जिव वाचविले या गोष्टीचा मला संताप आहे असे उद्धव ठाकरें म्हणाले.