शुक्रवार, 29 मार्च 2024
  1. वृत्त-जगत
  2. मराठी बातम्या
  3. महाराष्ट्र माझा
Written By
Last Modified: मुंबई , बुधवार, 26 नोव्हेंबर 2014 (12:27 IST)

यंदाची ‘ऑक्टोंबर’ची पोरं हुशारऽऽऽ

दहावी व बारावी परीक्षेचा ऑक्टोंबर परीक्षेचा निकाल मंगळवारी जाहीर झाला. दहावीचा निकाल २९.५ तर बारावीचा निकाल २६.७७ टक्के लागला आहे. विशेष म्हणजे गतवर्षीपेक्षा यंदाचा निकाल अनुक्रमे ११ व ५ टक्यांनी वाढला आहे. दहावीच्या परीक्षेसाठी १ लाख ३७  हजार विद्यार्थ्यांनी नोंदणी केली होती.
 
परीक्षेस बसलेल्या १ लाख ३५ हजार विद्यार्थ्यांपैकी ३९ हजार ७५१ विद्यार्थी उत्तीर्ण झाले. बारावीसाची सुमारे ३९ हजार विद्यार्थ्यांनी परीक्षा दिली. त्यापैकी २५ हजार २८ विद्यार्थी उत्तीर्ण झाले.