गुरूवार, 25 एप्रिल 2024
  1. वृत्त-जगत
  2. मराठी बातम्या
  3. महाराष्ट्र माझा
Written By
Last Modified: गुरूवार, 22 जानेवारी 2015 (11:21 IST)

लाच प्रकरणी महिला तलाठी जाळ्यात

सावंतवाडी :  घरकुल प्रकल्पाच्या विस्तारित सातबार्‍यावर नाव लावण्यासाठी लाच घेताना तलाठी भाग्यशीला व्यंकटराव शिंदे यांना लाचलुपचत प्रतिबंधक विभागाने रंगेहात पकडले. शिंदे यांच्या विरोधात लाचलुचपत प्रतिबंधक कायद्याखाली गुन्हा दाखल झाला आहे.