गुरूवार, 25 एप्रिल 2024
  1. वृत्त-जगत
  2. मराठी बातम्या
  3. महाराष्ट्र माझा
Written By
Last Updated : बुधवार, 31 डिसेंबर 2014 (22:09 IST)

वेबदुनिया महाराष्ट्र सर्वेक्षण 2014

वेबदुनियाचा वाचकांच्या अपेक्षा जाणून घेण्याचा नित्य प्रयत्न असतो. याच प्रयत्नांतर्गत हे महाराष्ट्रातील नवीन सर्वेक्षण घेण्यात येत आहे. यात वाचकांची जीवनशैली समजून घेणारे काही प्रश्न आहेत. शिवाय वेबदुनियासंदर्भातही काही प्रश्न आहेत. 
 
या सर्व माहितीच्या आधारे आपली आवडनिवड समजणे आम्हाला सोपे जाईल. वेबदुनिया वाचकाभिमुख बनविण्याच्या आमच्या या प्रयत्नांना आपण भरभरून प्रतिसाद द्याल, ही खात्री आहे. आपण सर्वेक्षणात 15 जानेवारी, 2015 पर्यंत सहभागी होऊ शकता.