शुक्रवार, 29 मार्च 2024
  1. मराठी बातम्या
  2. महाराष्ट्र न्यूज
  3. महाराष्ट्र माझा
Written By
Last Modified: जुना गोवा , सोमवार, 29 जून 2015 (10:48 IST)

श्रीपाद नाईकांच्या मोलकरणीचा खून

केंद्रीय आयुष मंत्री श्रीपाद नाईक यांची मोलकरीण चारू राथोड यांचा तिच्या घरी खून झाला आहे. नाईक यांच्या घरानजीक राथोड रहात असलेल्या झोपडीत त्यांचा खून झाला. त्यांच्या गळा आवळल्याच्या खुणा आढळल्या असून पोलीसांकडून पुढील तपास सुरु आहे.