शुक्रवार, 29 मार्च 2024
  1. वृत्त-जगत
  2. »
  3. क्रिकेट मराठी
  4. »
  5. सचिन तेंडुलकर
Written By वेबदुनिया|

10 नंबरची जर्सी रद्द करण्याची मुंबई इंडिन्सची मागणी

WD
मास्टर-ब्लास्टर सचिन तेंडुलकरने एकदिवसीय क्रिकेटमधून निवृत्ती घेतल्यानंतर आयपीएलमधील सचिनचा संघ मुंबई इंडियन्सने आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये सचिन वापरत असलेली 10 नंबरची जर्सी रद्द करण्यासाठी ट्विटरवर अभियान सुरू केले आहे.