शुक्रवार, 29 मार्च 2024
  1. मनोरंजन
  2. »
  3. हास्यकट्टा
  4. »
  5. संता-बंता
Written By वेबदुनिया|

सरदारजी मराल

ND
बंता प्लॅटफॉर्मवर उभा असताना गाडी येतेय अशी घोषणा झाली आणि लगेचच बंताने ट्रॅकवर उडी मारली.
ते बघून एक माणूस म्हटला - सरदारजी मराल.
बंता - तूच मरशील. ऐकलं नाही? ट्रेन प्लेटफॉर्मवर येतेय.