मंगळवार, 23 एप्रिल 2024
  1. मनोरंजन
  2. »
  3. हास्यकट्टा
  4. »
  5. संता-बंता
Written By वेबदुनिया|

सर्वाधिक बर्फ कुठे पडतो

WD
एक इंग्रज भारतात येतो. तो सांताला विचारतो...
इंग्रज - इथे सर्वाधिक बर्फ कुठे पडतो.
सांता - ८ पर्यंत काश्मिरमध्ये आणि ८ नंतर दारुच्या ग्लासमध्ये.