testwebdunia1
testwebdunia0
testwebdunia2
Widgets Magazine
Widgets Magazine

निरोगी सेक्स लाईफसाठी मेथी दाणे उपयुक्त

भारतातील घराघरात मेथीदाणा वापरला जातो पण यात एक लपलेला गुण आहे की याने सुधारते. उत्तेजना वाढविण्यासाठी भारतातील पुरूष परदेशातील प्रॉडक्ट्स वापरतात, पण आता याची गरज नाही कारण परदेशातही हे सिद्ध झाले आहे की भारतीय मसाले यासाठी सक्षम आहेत.
येथील आण्विक थेरपी केंद्राच्या संशोधकांनी सांगितले की भारतात सर्वाधिक प्रमाणात आढळणारी मेथी पुरुषांमध्ये कामोत्तजना वाढविण्यात सक्षम आहे. त्यांच्यानुसार मेथीच्या बियांमधील पुरुषांमधील टेस्टोस्टेरॉन हॉर्मोनसा उत्तेजित करतो. उत्तम सेक्स लाईफसाठी याचा वापर करू शकता पण लक्षात असू द्या की याची प्रकृती गरम असते. अधिक सेवन केल्याने त्वचासंबंधी तक्रार होऊ शकते.


यावर अधिक वाचा :

31 मार्चला संपणार जिओ प्राइम मेंबरशिप

national news
1 एप्रिल 2017 रोजी सुरू झालेली जिओ प्राइ मेंबरशिप 31 मार्च 2018 रोजी संपणार आहे. आता ...

भिडे यांच्या अटकेसाठी सरकारला ८ दिवसांची मुदत

national news
कोरेगाव-भीमा येथे झालेल्या दंगलीमधील मुख्य आरोपी संभाजी भिडे यांना आठ दिवसांमध्ये अटक ...

इन्कम टॅक्सच्या दहा नियमांमध्ये 1 एप्रिलपासून होणार बदल

national news
1. नव्या नियमानुसार नोकरदारांना सध्या देण्यात येणाऱ्या प्रवास भत्ता (रू.19,200) आणि ...

एअर एशियाची दमदार ऑफर

national news
एअर एशिया या विमान कंपनीने दमदार ऑफर आणली आहे. यानुसार विदेशात विमान प्रवास करण्यासाठी ...

भिडे यांच्या अटकेसाठी सरकारला ८ दिवसांची मुदत

national news
कोरेगाव-भीमा येथे झालेल्या दंगलीमधील मुख्य आरोपी संभाजी भिडे यांना आठ दिवसांमध्ये अटक ...