Widgets Magazine
Widgets Magazine

पहाटे संभोग करण्याने आयुष्य कमी होतं

love

संक्षिप्त गरूड पुराणानुसार काही अश्या गोष्टी आहे ज्याने मनुष्याचे कमी होतं. त्यातूनच एक आहे पहाटे करणे. सकाळी सेक्स केल्याने किंवा सतत सेक्स केल्याने आयुष्य कमी होतं. आमच्या येथील महापुरुषांनी पहाटेची वेळ योग, प्राणायाम, व्यायाम इत्यादीसाठी निश्चित केलेली आहे. म्हणूनच यावेळी संभोग करणार्‍या व्यक्तीचं शरीर दुर्बल होत जातं. सतत संभोग करण्यानेदेखील दुर्बलता येते.

या सवयीमुळे एक वेळ असा देखील येतो की शरीराची रोगापासून लढण्याची क्षमता प्रभावित होते. त्या परिस्थितीत कोणतेही शरीराला आतपर्यंत घात करतं. म्हणूनच पहाटे आणि सतत संभोग करू नये याने आयुष्य कमी होतं.Widgets Magazine
Widgets Magazine
यावर अधिक वाचा :  

आरोग्य

news

केवळ 25 मिनिटे फिरून आयुष्य सात वर्षानी वाढवा

दररोज 25 मिनिटं वॉकिंग केल्याने तुमच्या आयुष्यात सात वर्षे वाढू शकतात असे मत आरोग्य ...

news

कमी झोपेमुळे सर्दीचा धोका

ज्या लोकांना खूप कमी झोप मिळते, त्यांनी सावधान! कारण, यामुळेच तुम्हाला सर्दी होण्याची दाट ...

news

बटाट्याचे औषधी गुणधर्म

* शरीराच्या जळलेल्या भागावर ताबडतोब कच्चा बटाटा किसून लावल्याने फायदा होतो. * भाजलेला ...

news

पेरूचे सेवन करा आणि बॉडी फिट ठेवा

पेरूमधील पौष्टिक तत्व शरीराला फिट आणि फाईन ठेवण्यात मदत करतात. परंतु पेरू योग्य वेळेवर ...

Widgets Magazine