testwebdunia1
testwebdunia0
testwebdunia2

पीळदार शरीराचे पुरूष असतात अधिक सेक्सी

john
वेबदुनिया|
पिळदार शरीरयष्टी बनवण्याचे भूत सवार असणारे पुरूष अधिक सेक्सी असतात, असे एका अभ्यासातून स्पष्ट झाले आहे. महिलांकडे ते अधिक आकर्षित होतात मात्र महिलांप्रती पहेलवाणी भूमिकेमुळे त्यांची नकारात्मक प्रतिमा निर्माण होत असते.
ब्रिटनमधील वेस्टमिनस्टर विश्वविद्यालयात डॉ. वीरेन स्वामी यांच्या टिमने हा अभ्यास केला आहे. सेक्सी आणि महिलांच्या नजरेत सुंदर दिसण्याचे हे भूत त्यांच्या प्रतिमेवर नकारात्मक परिणाम करते आणि कार्यस्थळी त्यांच्या कामावर त्याचा परिणाम होत असतो, असे दिसून आले आहे.

अगोदर पुरूषांना सडपातळ व कमनीय बांध्याच्या महिला आवडतात हे स्पष्ट झाले होते मात्र, आता हे पुरूष महिलांच्या नजरेत सुंदर दिसण्यासाठी प्रयत्न करतात व पीळदार शरीरावर अधिक लक्ष देतात, हे अभ्यासातून स्पष्ट झाले आहे.

याशिवाय पितृसत्ताक समाजव्यवस्था प्रस्थापित आहे तेथेही हे पुरूष शरीर सौष्ठवाच्या माध्यमातून प्रभुत्व निर्माण करत असते. असे पुरूष महिला बॉस असल्यास जिम मध्ये अधिक वेळ घालवतात आणि पदाच्या ताकदीसमोर शरीराची ताकद दाखवून अहंम संतृष्ट करतात, असेही अभ्यासात म्हटले आहे.


यावर अधिक वाचा :

फ्रेंच किसमुळे होऊ शकतो हा आजार

national news
कोणत्याही जोडप्यातील रोमँटिक क्षण कितीही आनंद देणारे असो पण त्यामुळे पसरणार्‍या आजारांकडे ...

शारीरिक संबंधासाठी महिलांपेक्षा तीनपटीने अधिकदा पुढाकार ...

national news
कोणत्याही रिलेशनमध्ये शारीरिक संबंधासाठी पुढाकार पुरुष अधिक करतात. हे प्रमाण तीनपट अधिक ...

महिलांमध्ये ऑर्गैज्मला उत्तम बनवू शकतो गांजा (भांग) : स्टडी

national news
नुकतेच झालेल्या एका स्टडीमध्ये ही बाब समोर आली आहे की अमेरिकेत एक तृतीयांश महिलांनी ...

पुरुषांनी चुकून खाऊ नये हे 5 पदार्थ, शारीरिक कमतरता जाणवू ...

national news
बदलत असलेली जीवनशैलीचा प्रभाव दांपत्य जीवनावर पडत आहे. हल्ली ताणावाच प्रभाव मॅरिड लाईफवर ...

काय आहे #Masturbationmay आणि कोण विचारत आहे महिलांना अशातले ...

national news
आपल्याला आठवत असेल तर काही दिवसांपूर्वी ट्विटरवर पुरुषांसाठी #NoshaveNovember ट्रेड होत ...