Widgets Magazine

पोर्न बघून सेक्स केल्याने महिला होतात नाराज

Widgets Magazine

पोर्न किंवा अश्लिल चित्रपट बघणार्‍या पुरूषांच्या लैगिंक जीवनावर विपरित परिणाम होत असल्याचे एका सर्वेक्षणातून स्पष्ट झाले आहे. हे बघून पुरूषांचा कल 'वाइल्ड सेक्स' कडे वळतो आणि ते आपल्या पार्टनरकडूनही अशीच अपेक्षा करतात. यामुळे मजबूत नातेसंबंधात दरी निर्माण होण्यासोबतच महिला पार्टनर स्वत:चा विश्वास गमावतात, असे स्पष्ट झाले आहे.

पोर्न बघतात पुरूष मात्र त्याचा परिणाम होतो तो महिलांवर, कारण पोर्नोग्राफीत होणार्‍या बहुतांश क्रियांमध्ये महिलांना मूक बनून पडून रहावे लागते आणि पुरूष आपली मनमानी करतात. यामधून महिला पार्टनरची संतृष्टी होईलच याची खात्री नसल्याने त्यांचे लैगिंक जीवन समाप्त होते. पुरूषांनी पोर्न बघण्यावर असतात कारण की, आपल्या पार्टनरचे संपूर्ण लक्ष आपल्यावर नाही, असे त्यांना वाटते.


या अभ्यासाच्या निष्कर्षातून जास्त पोर्न बघणार्‍या पुरूषांच्या महिला पार्टनर लैंगिक जीवनाप्रती खुश नसल्याचे स्पष्ट झाले आहे. त्यांचा पार्टनर पोर्नच्या आहारी गेला असेल तर ते महिलांचा सन्मान आणि विश्वासावर नकारात्मक प्रभाव पडतो. या महिलांमध्ये लैगिंक जीवनाप्रती असंतृष्टी आढळून येते. (वृत्तसंस्था)



Widgets Magazine
Widgets Magazine
यावर अधिक वाचा :  

आरोग्य

news

अंड्यातील कोणता भाग फायदेशीर?

थंडी सुरू होताच पहिली आठवण येते ती अंड्याची. थंडीत शरीरातील उष्णता टिकवून ठेवण्यासाठी आणि ...

news

भिजलेले बदाम खाण्याचे फायदे

बदाम भिजवून खाणे फारच फायदेशीर ठरतात. बदाम भिजवल्यानंतर नरम होतात आणि पचण्यास सोईस्कर ...

news

Home remidies : किडनीस्टोनवर घरगुती उपाय

खनिज पदार्थ एकमेकांच्या संपर्कात आल्याने किडनीस्टोनचा धोका संभवतो. किडनीस्टोनचे प्रकारही ...

news

चांगल्या स्मरणशक्तीसाठी आठ तास झोप आवश्यक

बोस्टनमधील ब्रिगॅम वुमेन हॉस्पिटलच्यावतीने करण्यात आलेल्या संशोधनात आठ तास झोप घेणार्‍या ...

Widgets Magazine