testwebdunia1
testwebdunia0
testwebdunia2

फिट राहण्यासाठी पहाटे सेक्स करा...

love and sex tips
आपल्याला फीट राहण्यासाठी सकाळी सकाळी व्यायम करणं हे काही जणांच्या नियमात असतं, पण तुम्हांला माहितेय का? यापेक्षाही चागंलं वर्कआऊट काय आहे ते?
एका संशोधनात ही बाब पुढे आली आहे, की पहाटे पहाटे आपल्या पार्टनरसोबत केल्याने आपण अगदीच तंदुरस्त राहतो. पहाटे सेक्स केल्यास आपल्याला एक विशेष अशी उर्मी निर्माण होते. आणि त्याने तुम्हांला फार फायदा होतो.

१. सेक्स केल्यास एकाच वेळेस तुमच्या ३०० कॅलरी बर्न करतात.

२. मायग्रेनसारख्या आजाराची चिंता करण्याची गरज नाही.

३. पहाटे सेक्स केल्याने तुम्हांला जास्त आनंद मिळतो. कारण की, तेव्हा तुम्ही जास्त उत्साही असता.

४. पहाटे सेक्स केल्यास तुमचं रक्ताभिसरण खूपच चागंलं होतं. आणि त्याने ब्लड प्रेशरही कमी होतं.

५. पहाटे सेक्स करण्याचा फायदा म्हणजे तुम्ही सेक्स केल्यावरही जास्त थकत नाहीत.



यावर अधिक वाचा :

तुम्ही डेमिसेक्‍शुअल (demisexual) तर नाही, जाणून घ्या याचे ...

national news
मागील काही वर्षांमध्ये सेक्‍शुएलिटीबद्दल लोक जास्त खुलून बोलू लागले आहे. आता या ...

बेडवर अशी स्पाईसी मस्ती पार्टनरला करेल इम्प्रेस

national news
सेक्सविना जीवन बोरिंग आणि व्यर्थ जाणवू लागतं. योग्य सेक्स लाईफसाठी आपसात समज असणे आवश्यक ...

मूड बनवा, हे टिप्स अमलात आणून आनंद घ्या

national news
रिलेशनशिपमध्ये शारीरिक संबंधाची भूमिका अत्यंत महत्त्वाची आहे. सुरुवातीला काही न करता ...

10 पैकी 1 महिलेला होतो सेक्स दरम्यान त्रास : सर्व्हे

national news
ब्रिटनमध्ये झालेल्या सेक्स सर्व्हेत ही बाब समोर आली आहे की 10 पैकी एक महिलेला ...

अखेर लग्नानंतर का आवश्यक आहे शारीरिक संबंध

national news
लग्नानंतर शारीरिक संबंध ठेवणे अगदी सामान्य प्रक्रिया आहे. अरेंज विवाहात अनेकांना प्रश्न ...