testwebdunia1
testwebdunia0
testwebdunia2

वैवाहिक जीवन सुखी ठेवण्यासाठी आयुर्वेदानुसार हे करा!

love
Last Modified गुरूवार, 6 ऑगस्ट 2015 (17:41 IST)
प्रत्येक पुरूषाची भावना असते की आपलं अत्यंत सुखी असावं. मात्र काही कारणास्तव या अनेक वेळेस अनेकजण सुखी आणि जीवन जगण्यासाठी झगडत असतात. त्यामुळे अशा पुरूषांमध्ये नैराश्य येते. मात्र अशा गोष्टीवर नक्कीच मात करता येते. त्यामुळे तुम्ही वैवाहिक जीवनात सुखी समाधानी ही राहू शकता... उपचार केल्यास तुमच्यातील कमजोरी नष्ट होईल.
- स्वप्नदोषाची समस्या असल्यास, डाळींबाचे छिलके वाळवून त्याचे चूर्ण करावे. रोज सकाळ संध्याकाळ एक चमचा या चुर्णाचे सेवन करावे.

- आयुर्वेदात खडीसाखरचे पुष्टीकारक, बलकारक, वीर्यवर्धक, तहान भागवणारी असे महत्व सांगितले गेले आहे.

- केळ पुरुषांसाठी शक्तिवर्धक आहे. केळ खाल्याने शुक्राणूंची संख्या वाढते. त्यामुळे दररोज एक केळ खावे.

- दररोज रात्री ग्लासभर पाण्यात सुकलेल्या आवळ्याचे चूर्ण टाकून ठेवावे. सकाळी उठल्यानंतर या पाण्यात हळद टाकावी आणि गाळून ते पाणी प्यावे.

- नियमित लसूण खाल्याने ब्लडप्रेशर नियंत्रणात राहते. शारीरिक कमजोरी असणाऱ्या पुरुषांनी दररोज संध्याकाळी लसणाच्या दोन कुड्या खाव्यात. त्यानंतर पाणी प्यावे.


यावर अधिक वाचा :

फ्रेंच किसमुळे होऊ शकतो हा आजार

national news
कोणत्याही जोडप्यातील रोमँटिक क्षण कितीही आनंद देणारे असो पण त्यामुळे पसरणार्‍या आजारांकडे ...

शारीरिक संबंधासाठी महिलांपेक्षा तीनपटीने अधिकदा पुढाकार ...

national news
कोणत्याही रिलेशनमध्ये शारीरिक संबंधासाठी पुढाकार पुरुष अधिक करतात. हे प्रमाण तीनपट अधिक ...

महिलांमध्ये ऑर्गैज्मला उत्तम बनवू शकतो गांजा (भांग) : स्टडी

national news
नुकतेच झालेल्या एका स्टडीमध्ये ही बाब समोर आली आहे की अमेरिकेत एक तृतीयांश महिलांनी ...

पुरुषांनी चुकून खाऊ नये हे 5 पदार्थ, शारीरिक कमतरता जाणवू ...

national news
बदलत असलेली जीवनशैलीचा प्रभाव दांपत्य जीवनावर पडत आहे. हल्ली ताणावाच प्रभाव मॅरिड लाईफवर ...

काय आहे #Masturbationmay आणि कोण विचारत आहे महिलांना अशातले ...

national news
आपल्याला आठवत असेल तर काही दिवसांपूर्वी ट्विटरवर पुरुषांसाठी #NoshaveNovember ट्रेड होत ...