Widgets Magazine
Widgets Magazine

सेक्सबाबतचा दृष्टिकोन झळकतो चेहर्‍यावर!

भाषा 

sex2
पुरूषांनो सावधान! तुम्ही फक्त काही काळासाठी भुलवत आहात किंवा जन्म-जन्मांतराचे साथी होवू इच्छिता' हे गुपित स्त्री एका कटाक्षात जाणून घेऊ शकते. डरर्हम विद्यापीठातील संशोधकांनी केलेल्या अभ्यासात व्यक्तीचा सेक्सप्रतीचा दृष्टिकोन त्याच्या चेहर्‍यावर झळकत असतो, हे शोधून काढले आहे.

जबड्याचा आकार, नाक व डोळ्यांचा शेप यामधून याचा अंदाज येतो. एखाद्याचा चेहरा बघून सेक्सबाबत दृष्टिकोनाबाबत अंदाज बांधणे शक्य असल्याचे अभ्यासपथकाच्या प्रमुख लिंडा बुथरॉयड सांगतात.

संशोधकांनी वयाच्या विशीतील सुमारे सातशे पुरूष व महिलांच्या सर्वेक्षणातून हा निष्कर्ष काढला आहे. अभ्यासात सहभागी परस्परभिन्न लिंगाच्या व्यक्तीच्या छायाचित्राकडे बघून ते किती आ‍कर्षक आहेत, सेक्सबाबत त्यांचा दृष्टिकोन काय? दीर्घ कालावधीसाठी ते पार्टनर होऊ शकतात काय? यासारखे प्रश्न सर्वेक्षणात विचारण्यात आले होते.Widgets Magazine
Widgets Magazine
यावर अधिक वाचा :  

आरोग्य

news

भाजल्यावर हे करा...

जखमेवर बर्फ लावण्याऐवजी भाजल्याबरोबर त्यावर पाण्याची धार सोडा. हे शक्य नसल्यास एका ...

news

कामवासना वाढवण्यासाठी 5 आयुर्वेदिक उपाय

कामवासना वाढवायची इच्छा बाळगत असाल तर यासाठी आयुर्वेदात बर्‍यात कारगर औषधी तुमच्यासाठी ...

news

पोटावरची चरबी कमी करण्यासाठी 5 सोपे उपाय

आपण स्थूल नसालही कदाचित पण वाढलेल्या पोटामुळे फिगर गडबडतंय... तर काळजी करण्याचे कारण ...

news

झोप नसेल येत तर घरात ठेवा ही झाडे

आजकाल व्यस्त जीवनशैलीमुळे झोप न येण्याची तक्रार अगदी सामान्य झाली आहे, पण यामुळे ...

Widgets Magazine