Widgets Magazine
Widgets Magazine

सेक्स पावरला वाढवण्यासाठी मदतगार आहे काही नैसर्गिक वस्तू

love
नवी दिल्ली| Last Modified शुक्रवार, 12 जून 2015 (15:26 IST)
प्रकृतीत अशा काही वस्तू आहे ज्यांचे सेवन केल्याने यौन क्षमतेत वाढ करू शकता. जगभरात बर्‍याच वस्तूंवर एवढे प्रयोग झाले आहे की त्याचे निष्कर्ष म्हणून ही बाब समोर आली आहे की यांच्या प्रयोगाने तुमची सेक्स क्षमता बर्‍याच पटाने वाढू शकते. ह्या गुणकारी वस्तू सर्वसुलभ आहे ज्या तुमच्या यौन संबंधांना अधिक उत्तम बनवण्यात कामी पडू शकतात.
Widgets Magazine

याची सुरुवात आपण लसुणाशी करू. माहितीनुसार लसुणामध्ये कामोत्तेजक गुण आढळून आले आहे, जे रक्त संचार आणि यौन क्षमतेला वाढवण्यात मदत करतात. पण याचे अती सेवनही लाभदायक नसते. लसुणामध्ये एलीकीन असतो जो सेक्सी भागांमध्ये रक्त प्रवाहाला वाढवतो. कामेच्छा वाढवण्यासाठी लसणाच्या कॅप्सूलचे वापर केले पाहिजे.

आल्याचे सेवन केल्याने सेक्सदरम्यान उत्तेजना वाढते. रात्री डिनरच्या वेळेस येचे सेवन केले पाहिजे किंवा रात्री झोपताना आल्याचा चहा प्यायला पाहिजे. याच्या सेवनाने हृदयाची धडधड वाढते, रक्ताचा प्रवाह होतो ज्याने उत्तेजना वाढते.

भारतीय मसाल्यांमध्ये किंमती वेलचीच्या प्रयोगामुळे कामेच्छा वाढते. वेलचीच्या जागेवर तुम्ही याच्या चहाचे सेवन करू शकता. तुळशीचा
प्रयोग देखील कामलोलुपतेच्या औषधाच्या रूपात केला जातो. इटलीच्या काही भागांमध्ये तुळशीचे झाडं प्रेमाचे स्वरूप मानण्यात येतात.
याचे सेवन केल्याने आणि याचे जवळ असल्याने हार्मोन्स सक्रिय होतात.

मिरचीमुळे वाढणार्‍या रक्त प्रवाहामुळे लोकांची सेक्स इच्छेत वाढ होते. मिरचीमुळे एंडोरफीन रिलीज होत असल्यामुळे सेक्स उत्तेजना वाढते.
तसेच हिरव्या भाज्यांमध्ये व्हिटॅमिन बी प्रचुर मात्रेत असते. हिरव्या भाज्या शरीरात हिस्टामाइन लेवलला वाढवतो. यामुळे हिस्टामाइन
लेवलमुळे शरीरात उत्तेजना वाढते.

Widgets Magazine

यावर अधिक वाचा :