testwebdunia1
testwebdunia0
testwebdunia2

कंडोमचे 5 धोकादायक साइड इफेक्ट्स

कंडोमचा वापर काही रोगांपासून मुक्तीसाठी तर गर्भधारणा यापासून बचावासाठी केला जात असला तरी याचे काही साइड इफेक्ट्सही आहे. कंडोम केवळ सेक्स लाईफवर प्रभाव टाकत नसून याने काही लैंगिकआजारांनाही निमंत्रण मिळतं. पाहू याचे 5 धोकादायक साइड इफेक्ट्स:
तज्ज्ञांचे म्हणणे आहे की एका आठवड्यात दोनदा कंडोमचा वापर केल्याने योनीतून होणारा नैसर्गिक स्त्राव कमी किंवा पूर्णपणे बंद होऊ शकतो. त्यामुळे योनीत कोरडेपणा येतो. अशात योनीत दुखणे, जळणे, एलर्जी किंवा
खाज होऊ शकते.

नैसर्गिकदृष्टाय जननांगांची स्वतःची एक प्रतिरक्षा प्रणाली असते. कंडोमचा अती वापर केला तर ही प्रति रक्षा प्रणालीला नुकसान निर्माण होऊ शकतो.


यावर अधिक वाचा :

फ्रेंच किसमुळे होऊ शकतो हा आजार

national news
कोणत्याही जोडप्यातील रोमँटिक क्षण कितीही आनंद देणारे असो पण त्यामुळे पसरणार्‍या आजारांकडे ...

शारीरिक संबंधासाठी महिलांपेक्षा तीनपटीने अधिकदा पुढाकार ...

national news
कोणत्याही रिलेशनमध्ये शारीरिक संबंधासाठी पुढाकार पुरुष अधिक करतात. हे प्रमाण तीनपट अधिक ...

महिलांमध्ये ऑर्गैज्मला उत्तम बनवू शकतो गांजा (भांग) : स्टडी

national news
नुकतेच झालेल्या एका स्टडीमध्ये ही बाब समोर आली आहे की अमेरिकेत एक तृतीयांश महिलांनी ...

पुरुषांनी चुकून खाऊ नये हे 5 पदार्थ, शारीरिक कमतरता जाणवू ...

national news
बदलत असलेली जीवनशैलीचा प्रभाव दांपत्य जीवनावर पडत आहे. हल्ली ताणावाच प्रभाव मॅरिड लाईफवर ...

काय आहे #Masturbationmay आणि कोण विचारत आहे महिलांना अशातले ...

national news
आपल्याला आठवत असेल तर काही दिवसांपूर्वी ट्विटरवर पुरुषांसाठी #NoshaveNovember ट्रेड होत ...