testwebdunia1
testwebdunia0
testwebdunia2
Widgets Magazine
Widgets Magazine

गेक्को पाल वाढविते पौरूषत्व, किंमत 40 लाख

आपण घरात नेहमीच पाल पाहतो. आपल्याला तिची किळस वाटते परंतू एक पाल अशी आहे जिची किळस आली तरी तुम्हाला ती हवीहवीसी वाटेल. कारण, आंतरराष्ट्रीय बाजारात तिची किंमत आहे तब्बल 40 लाख रूपये. या दुर्मिळ पालीचे नाव आहे गेक्को.
औषधीय गुणांनी युक्त असल्यामुळे गेक्कोला आग्नेय आशिया दोशांत प्रचंड मागणी आहे. ही पाल टॉके सारख्या शब्दाचा आवाज काढते. त्यामुळे तिचे टॉके असेही नाव पडले आहे. या पालींचे मांस औषधनिर्मितीसाठी वापरले जाते. आग्नेय आशियाई देशांत टॉके च्या मांसाचा उपयोग करून नपुंसकता, मधुमेह, एड्स आणि कर्करोग आदी रोगांवरील पारंपरिक औषधे तयार करण्यात येतात.
पौरूषत्व वाढविण्यासाठीही टॉके चा उपयोग केला जातो, असे सांगण्यात येते. त्यामुळे आंतरराष्ट्रीय बाजारात या पालीची किंमत 40 लाख रूपये आहे.


यावर अधिक वाचा :

31 मार्चला संपणार जिओ प्राइम मेंबरशिप

national news
1 एप्रिल 2017 रोजी सुरू झालेली जिओ प्राइ मेंबरशिप 31 मार्च 2018 रोजी संपणार आहे. आता ...

भिडे यांच्या अटकेसाठी सरकारला ८ दिवसांची मुदत

national news
कोरेगाव-भीमा येथे झालेल्या दंगलीमधील मुख्य आरोपी संभाजी भिडे यांना आठ दिवसांमध्ये अटक ...

इन्कम टॅक्सच्या दहा नियमांमध्ये 1 एप्रिलपासून होणार बदल

national news
1. नव्या नियमानुसार नोकरदारांना सध्या देण्यात येणाऱ्या प्रवास भत्ता (रू.19,200) आणि ...

एअर एशियाची दमदार ऑफर

national news
एअर एशिया या विमान कंपनीने दमदार ऑफर आणली आहे. यानुसार विदेशात विमान प्रवास करण्यासाठी ...

भिडे यांच्या अटकेसाठी सरकारला ८ दिवसांची मुदत

national news
कोरेगाव-भीमा येथे झालेल्या दंगलीमधील मुख्य आरोपी संभाजी भिडे यांना आठ दिवसांमध्ये अटक ...