testwebdunia1
testwebdunia0
testwebdunia2

रात्री या काळात शारीरिक संबंध बनवणे योग्य नाही

sex life
अनेक दंपती आपल्या विवाह जीवनात या कारणामुळे परेशान असतात की शारीरिक संबंध बनवताना ते संतुष्ट होऊ पात नाही. परंतू एकदा असा विचार करून बघा की याचे कारण स्वत:मध्ये कमी नाही तर वेळेची निवड चुकीची ठरत आहे. एकदा आपल्या शेड्यूलवर नजर टाका. प्रयत्न करा की हे जाणून घेण्याचा की संबंध बनवण्यासाठी योग्य वेळ कोणती आहे.
एका शोधाप्रमाणे महिला आणि पुरुषांच्या कामवासना मध्ये खूप अंतर असतं. असे आवश्यक नाही की दोघांना एकाच वेळी संबंध बनवण्याची इच्छा जागृत होते. महिलांना सर्वात अधिक संध्याकाळी कामवासना जाणवते तर पुरुष पहाटे अधिक सक्रिय असतात. शोधात सामील डेटाप्रमाणे अनेक कपल्स रात्री 9 वाजेनंतर झोपण्यापूर्वी संबंध बनवतात.

तसेच तज्ज्ञांप्रमाणे झोपण्यापूर्वी संबंध बनवू नये. दिवस संपण्यापूर्वी संबंध बनवणे आपल्यासाठी सोपं असलं तरी काही डॉक्टर्सप्रमाणे देखील हे योग्य नाही. काही डॉक्टर्सप्रमाणे रात्री संबंध बनवल्यावर उत्तम अनुभव येत नाही. याचे मुख्य कारण दिवसभराचा थकवा आहे कारण शरीर दिवस भर थकल्यावर रात्री आनंद घेऊ पात नाही.

त्याच प्रकारे सकाळी संबंध बनवणे सर्वोत्तम ठरतं. कारण रात्रभर झोप झाल्यावर याच आनंद घेता येतो. सकाळी उठल्यावर दोन्ही पार्टनर ऊर्जेने भरपूर असतात आणि सकाळी त्यांचे हार्मोन उच्च स्तरावर असतात. या दरम्यान संबंध बनवल्याने फ्रेशनेस जाणवते. आणी आनंदात आणि ऊर्जावान दिवसाची सुरुवात करता येते.

तसेच सकाळी अती व्यस्त शेड्यूल असणार्‍यांसाठी संबंध स्थापित करणे आनंदी ठरू शकत नाही. अर्थातच संबंध बनवण्यासाठी वेळ असणे तसेच शरीर ऊर्जावान असणे दोन्ही गरजेचे आहे.


यावर अधिक वाचा :

रात्री या काळात शारीरिक संबंध बनवणे योग्य नाही

national news
अनेक दंपती आपल्या विवाह जीवनात या कारणामुळे परेशान असतात की शारीरिक संबंध बनवताना ते ...

पुरुषांमध्ये सेक्स इच्छा कमी असण्याचे हे 3 कारण जाणून ...

national news
प्रणयक्रिडा हा प्रत्येकाच्या आयुष्यातील महत्वाचा घटक असतो. यामुळे शरीर निरोगी राहण्यास ...

सेक्स दरम्यान या चुकीमुळे पार्टनरचं मूड ऑफ होऊ शकतं

national news
अ‍नेक पुरुषांना वाटतं की बेडरूममध्ये त्यांचा परफॉरमेंस खूपच चांगलं असतो आणि ते स्वतः:ला ...

सेक्सशी निगडित मजेदार माहिती

national news
* सरासरी प्रत्येक पुरुष दर सात सेकंदात एकदा सेक्सबद्दल विचार करतो. * 25 टक्के ...

सेक्स लाईफसाठी वाईट आहे या 7 सवयी

national news
– खास करून महिला, आपल्या पार्टनरसोबत सेक्सबद्दल बोलताना टाळण्याचा प्रयत्न करतात. कारण ...